Find the Latest Status about माझ्या बरोबर लग्न कराल का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझ्या बरोबर लग्न कराल का.
Geeta Sharma pranay
लगी ये कैसी लगी लग्न बस दिल तुझमें ही है मग्न, न रातों का पता, न दिन की खबर है इसे, ये तो खो रहा है, दिन-रात तेरे ही ख्यालों में | क्या ये मेरे प्यार का सुंदर-सा अहसास हैं,,,, जिसमें सिर्फ तेरी ही अग्न लगी है हर-वक्त | प्यार तो मेरा खुदा ही बन गया,,, जिसमें तुम-ही-तुम हो | यार मेरा कब दिलदार बन गया? इसकी भी नहीं मुझे कोई खबर कैसा ये नशा था रहा हैं , मुझ पर हर वक्त,,,, लग्न
लग्न
read morekalyani dhabale
.1. .....लग्न आणि शहाणपण... थोड विचित्र वाटणारे चित्र.. हो ना... आधी नसल तरी लग्न होताच आपोआप येणारी गोष्ट म्हणजे शहाणपण... असं मला तरी वाटते... लग्न....हा एक सुंदर संस्कार.... प्रत्येकाचं आयुष्य बदलवत आणि घडवत असतो. घडवत या साठी म्हणते कारण कुणा अनोळख्याच्या पावलावर पाऊल टाकत चालताना फक्त नातं फुलत नसत तर त्या दोन व्यक्ती माणूस म्हणून घडत असतात. आपण सामाज्याचा एक भाग आहोत याची जाणीव या संस्कारामुळे व्हायला सुरुवात होते. कल्याणी बोरकर #लग्न
Alok Meshram
लग्ना आधी जे दिवस असतो लग्नानंतर गायब होतो जे सुख आधी असतं ते नंतर कुणास ठाऊक कुठे जातो तिला वाटायचो मी समंजस आणि समजदार लग्नानंतर तोच मी झालो अगदी बेजबाबदार माझे जिम मध्ये नियमित जाण्याला तीला होता अभिमान आता त्याच जिम चा आक्षेप घेत म्हणते, जिम मधेच असतोस माझासुद्धा नाही तुला भान माझा जीन्स आणि टी शर्ट तिला वाटायचा कुल आता तिच्याबरोबर जाताना सक्तीने घालावा लागतो फॉर्मल पॅन्ट न शर्ट फुल त्रास होऊन देखील आवडायची तिला माझी गाडी छोटी आता म्हणते मला जास्त लेग स्पेस हवाय गाडी कधी घेणार मोठी आधी उठ सुठ आम्ही बाहेर खात होतो मोघलाई, किव्हा चायनीज आता तर सबवे चा सलाड पण नको असतो कारण त्यात असते फॅटनिंग मेयॉनीज माझ्या प्रत्येक गोष्टीचा आता होतो तिला त्रास तुझ्याबरोबर लग्नकरून झाली चूक, माझ्यासाठी आले होते किती तरी स्थळ खास लग्न
लग्न
read moreKunal Salve
लग्न.. होणारच आहे तिचं लग्न जातो तिला विसरून मी तिचं तिलाच माहिती प्रेम आज दुसऱ्या कोणाला तरी पूजते ती ! #लग्न
kalyani dhabale
..2.. लग्न ... एक सुंदर संस्कार अलगद उडणाऱ्या फुलपाखराला तळहातावर घेताना आपलं वागणं जितकं अलवार असतं... तितकंच हे नवं आयुष्य आपलं स्वतःच आहे, हे स्वीकारताना होत... नव्या दिशेकडे पाहताना कधी डोळे दिपून जातात ... तर कधी अनोळख्या अंधारात चाचपडायलाही होत.. एकदा का ही वाट सुरु झाली कि ती कधीच संपत नाही. फक्त कधी कधी फाटे फुटतात आणि रस्ता बदलतो एवढंच. ह्यात चालत जायचं फक्त संस्काराची जोत घेत.. _कल्याणी बोरकर #लग्न
Aditya Wanere
कोणालाही आपण तोपर्यंतच आवडतो जोपर्यंत आपण त्याच्या मनाप्रमाणे वागत आसतो बरोबर ना .......? बरोबर ना
बरोबर ना
read more