Find the Latest Status about माणसे जोडण्याची कला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माणसे जोडण्याची कला.
Pooja Bagal
या झाडासारखे कितीही लांब दिसत असली तरी एकत्र असली पाहिजेत माणसे. ©Pooja Bagal #माणसे #Trees
Sai Raj Mainkar
का अशी असतात माणसे ? गरजेशी प्रामाणिक राहतात माणसे एक मरो दुजा सुखावतो अहंकाराला निस्सीम जपतात माणसे घटकेसाठी सोबत चालताना दुज्याचे आयुष्य उद्ध्वस्त करतात माणसे दु:ख जरी नसेल द्यायचे सुख मात्र हिरावतात माणसे का अशी असतात माणसे ? माणसाला कवडीमोल जोखतात माणसे ©Sai Raj Mainkar #माणसे मराठी कविता
#माणसे मराठी कविता
read moreSachin Zanje
बदलली माणसे आता. बदलली माणसे आता बदलला हा समाज. संस्काराचे पोथी -पुराण आपले राहीले बाजूला ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज.||धृ|| मुलगी शिकली अन् प्रगती झाली. पण संसारात गेली अन् संस्कार करणं विसरून गेली.||१|| ... ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज... अज्ञानी होती माता तरी झाकून होती लज्जा. ज्ञानी झाली जनता तरी मनोरंजनाचा दिसतो गाजा-वाज्जा .||२|| ....ज्ञानी असूनी अज्ञानी तरीही तो आज.. आदर,मान ,सन्मान,इत्यादीची जपली होती उरात आपुलकी. आपल्याच नात्यांमध्ये पाहतो आम्ही दाखवण्यापुर्ती नौटंकी.||३|| .....ज्ञानी असून अज्ञानी तरीही तो आज.. बदलली नाहीत माणसे आता बदलले आहेत विचार. फक्त काय शिकवायला हवे हे समजू दे ? दिसेल समाजात तो पुन्हा प्रत्येकाचा आचार.||४|| स्वलिखित: कु सचिन झंजे. रा - कावणे ता - करवीर जिल्हा - कोल्हापूर.. बदलली माणसे आता?
बदलली माणसे आता?
read moreSachin Zanje
आपलीच माणसे जेव्हा परकेपणाची भावना दाखवायला लागली की ,समजायचं . आपली माणसे ही आपली राहीलेली नाहीत. सचिन.. ©Sachin Zanje #आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
#आपलीमाणसे #माणसे #विचार #Books
read moredsp motivation
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात! आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात!
आयुष्यभर साथ देणारी माणसे जोडा, अन्यथा तासभर साथ देणारी माणसे तर बस, ट्रेनमध्येही मिळतात!
read moremeghamajriya
आज एकला होया तो बेरा पाट्या,, कई घंटे होया करैं एक दिन मै insta_@meghamajriya feel कला कला 😔
feel कला कला 😔
read moreSP
मी माणसे बदलताना पाहिलीत.... ©SP मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......
मी माणसाचा रंग नाही....माणसे बदलताना पाहिलीत......
read moreChiku
हर इंसान में कोई कला होती है बस प्रस्तुत होने में वक्त लगता हे सुभप्रभात ©Chiku कला
कला
read moresanjay d.y
अपनी कला को सही जगह और सही समय पर इस्तेमाल करना चाहिए तभी कला कि कदर होती हैं ©sanjay dy # कला
# कला
read more