Find the Latest Status about माहेरची साडी गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहेरची साडी गाणे.
Pratik Patil Patu
माहेरची सुट्टी माहेर माझ्या आवडीचं बाबांच्या छायेच , आणि आईच्या मायेच हे माहेर माझ्या आवडीच माहेरात मी आराम करते आई सगळं काम करते चांगलं चांगलं करून घालते आणि मी फक्त,बसून खाते मग बाबा मला कपडे आणतात ते मी घालते, आणि छान दिसते भाऊ माझे ट्रिप काढतात स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात मग आम्ही जातो, ट्रीपला कुठेतरी, फिरायला ट्रीप मध्ये खूप मज्जा येते बघता बघता वेळ सरते आई मला निरोप देते मग मी सासरी जाते अशी ही सहल, दिवाळीत घडते सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी
माहेरची सुट्टी
read moreDRx. Shital Gujar✍️
बडे दिनो बाद आज खुद को साडी मे देखा | मै संस्कारी लग रही थी || फिर भाई बोल ना चुडेल लग रही है | तब समज आया बहुत अच्छी लग रही हू 😂 #साडी
HANAMANT YADAV (कवीराज)
माहेरची सय... (ओवी) माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट। तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।। घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा। गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।। लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला। भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।। तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय। येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।। दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी। माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।। बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल। बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।। कवीराज। ८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)
माहेरची सय.... (ओवी)
read moreAnaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
read moreKunal Salve
आज तु साडीत दिसलीस,एक धक्काच बसला ! मग गळा पाहून कुठं, एक वेडा हसला ! #लग्न #साडी #मराठी