Find the Latest Status about झाले का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झाले का.
LotusMali
पुन्हा पुन्हा°°°! पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला काल काय झाले होते, ते विसरले आज का होते ते दिवस म्हणूनही, आज हे झाले का माहीत आहे मजला, थोडे सुख दुःख होते परी आज ते मजला, पोरके का वाटत होते व्हायचे ते, झाले होते आता नको शंका कशाची, तुजला आता••• -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ पुन्हा पुन्हा°°°! पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला काल काय झाले होते, ते विसरले आज का होते त
पुन्हा पुन्हा°°°! पुन्हा पुन्हा त्या आठवणीत, जावे वाटे मला पुन्हा पुन्हा ते दिवस, यावे वाटे मला काल काय झाले होते, ते विसरले आज का होते त
read moreSecret Quotes
मला असं जाळल्या शिवाय जमत नाही वाटत तुम्हाला, बळच दूर राहिलो मी आज माझ्या जीवा पासून,, साध भोळ रुप तिचे खूप जीव वेधून गेल आज, जसे पहिल्यांदा मी डोळे उघडे ठेवून स्वप्न बघत होतो,, तिला मिठीत घेऊन मी तिच्यात बे धूंद होऊन मी तिचे ह्रिदय स्पर्श करत होतो, कसली आस होती नाही माहित कसा जीव कासावीस होत होता नाही माहित, पण जे काही होत ते परत नकोय म्हणून दूर निघून गेलो नाहीतर तिला यावेच लागेल असते आज माझ्या कडे माझ्या मिठीत... शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते ते सहन नव्हते होत तरीही केले, कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची थोडी पण ज
शांत राहिलो मी काही वेळ नको वाटलं काही गोष्टी तुझे ते शुभचिंतक होते ते सहन नव्हते होत तरीही केले, कसे वाटत असेल माझ्या जीवाला याची थोडी पण ज
read moreAshwin Gohotre
प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल्यावर सर्वात आधी तिचा लास्टसीन बघने म्हणजे प्रेम, तिनी नवीन Dp ठेवला तर सर्वात आधी तो gallary मध्ये सेव करून ठेवणे म्हणजे प्रेम, चित्रपट बघताना भूमिकेमध्ये ती आणि स्वता आहोत असा भास होने म्हणजे प्रेम, न चुकता सकाळी आणि रात्री तिला जेवण झाले का असे विचारणे म्हणजे प्रेम, स्वतःच्या वाढदिवसा पेक्षा तिच्या वाढदिवसाची आतुरता असणे म्हणजे प्रेम, तिच्या आवडीची एखादी वस्तू तिने न मागता तिला भेट देणे म्हणजे प्रेम, तिच्या प्रतेक गोष्टीबाबत माहिती असणे म्हणजे प्रेम, ती गप्पा गोष्टी करत असताना तिच्याकडे टक लाऊन बघने म्हणजे प्रेम, तिच्या सोबत भरदिवसा उघडय़ा डोळ्यानी रंगवलेली स्वप्न म्हणजे प्रेम, तिच्या लग्ना मध्ये आंतरपाट च्या मागे मंगळसूत्र घेऊन उभे राहणे म्हणजे प्रेम, तिच्या कामा मध्ये मदत करण्यासाठी तिला कापून दिलेली भाजी म्हणजे प्रेम, दिवसभराच्या तिच्या कामाच्या थकव्या नंतर तिच्या कपाळावर बाम लाऊन देने म्हणजे प्रेम, रात्रीला झोपेत तिला कुशीत घेऊन घट्ट पकडून झोपणे म्हणजे प्रेम, कामा वर जायच्या आधी तिच्या कपाळावर दिलेल चुंबन म्हणजे प्रेम, लग्नाच्या काही वर्ष्या नंतर सुधा ती तेवढीच सुंदर आहे हे लक्षात येणे म्हणजे प्रेम,< रात्रीला जेवण झाल्यानंतर तिच्या आवडीची आइसक्रीम खायला बाहेर जाणे म्हणजे प्रेम, माहतार पणी जवाणितल्या आठवनी काढून तिच्यासोबत हसणे म्हणजे प्रेम, मरे पर्यंत सूखा दुःखात दिलेली एकमेकाना साथ म्हणजे प्रेम....... ©_Jerry प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल
प्रेम म्हणजे ती जवळ आल्यावर हृदयाचे वाढलेले ठोके म्हणजे प्रेम, तिच्याकडे बघत असताना नजरानजर झाल्यास गोधडून जाने म्हणजे प्रेम, मोबाइल उघडल
read moreOmprakash Totawad
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले आता का रडतोय सोड जाऊदे, झाले ते झाले.. नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले.. संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले.. तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले.. ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले
सोड जाऊदे झाले ते झाले
read moredinesh Rajiram gajbhiye
देशातील देव सारेे झाले फरार आता भक्त आणि देवांत पडली दरार आता मानवी संकटात ना धावले ते कधीही भक्त करु लागले देवांची तक्रार आता तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले मानवी सेवेचा करूया नवा करार आता Dinesh Gajbhiye फरार झाले
फरार झाले
read moresandesh ghare
बंद झाले आधी मनाचे दरवाजे बंद झाले मग घराचे दरवाजे बंद झाले रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर, पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला, मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले
बंद झाले
read moreSachin Futak
शब्द झाले मुके आला डोळ्यात पाझर! आल आलं कोरोना संकट देशा-देशांत झाला प्रसार!! देवा- विदेशांनी करूनी बंदोबस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा करी! दिवस रात्र झुंज देतायती डॉक्टर, नर्स, पोलिस, समाजसेवक, शासकीय अधिकारी!! तुम्ही नका पडु घराबाहेर , मीही नाही पडणार! करूणीया या मंत्र्यांचे पालन आणि पुन्हउच्छार!! टाकुनी नायनाट करूणी या संकटाचा! जगी जगी देऊ संदेश मानवतेचा!! शब्द झाले मुके
शब्द झाले मुके
read moreRD rudraa
Alone नाजूक जणू हसणे खरे तुझे बघताच तुला बेभान मन होते माझे अलगद तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांना स्पर्श करून मी रंगलेली स्वप्न व्हावे..... RDRUDRAA सहज प्रेम झाले
सहज प्रेम झाले
read moreRajendrakumar Shelke
*विषय:-का कुणास ठाऊक देवा* ********************* का कुणास ठाऊक देवा.? नेहमी वेगळंच घडत, काम प्रामाणिक केलं तरी त्यात विघ्नच येत. का कुणास ठाऊक देवा? एखाद्यावर किती प्रेम केलं, तरी त्याच उत्तर त्यानं विश्वासघात देऊन दिल. का कुणास ठाऊक देवा? आज कोणाचा कोणावर, विश्वास नाही उरला आता प्रत्येकवेळी फुटते ते खापर. का कुणास ठाऊक देवा? म्हणून हा कोरोना आला, मुसक्या बांधून माणसांना आज फुटा फुटावर बसवला. का कुणास ठाऊक देवा? आज देव देवळात नाही, मनाच्या आर्त गाभाऱ्यात माणुसकीचा भाव पाही. ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke काय झाले देवा
काय झाले देवा
read more