Find the Latest Status about तीच मला आपली वाटली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तीच मला आपली वाटली.
Diksha Wardhe
चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा, नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा, चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा, सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. आपली माती आपली माणसं...
आपली माती आपली माणसं...
read moreज्ञानेश्वर मुसळे
असा काय गुन्हा झाला, की तु आता म्हणतेस मी ओळखत नाही त्याला. तीच प्रेम
तीच प्रेम
read moreRajendrakumar Shelke
कितना अच्छा होता अगर मैं 💐तीच सखी💐 ************************ तीच सखी सांगे *मला,* गीत गाते प्रित *फुला,* तू सोबती भीती *नसे,* मन माझे काही *असे.* गंध प्रित धुंद *झाली,* जलधारा येत *खाली.* दूर जाता होई *भास,* माझ्या मनी तूच *खास.* मजसाठी तूच *प्राण,* प्रेम लाभो हाच *वाण.* सारे काही सांगे *तुला,* सख्या तूच प्रित *फुला.* ------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke तीच सखी💐
तीच सखी💐
read moreshambhugiri kamble
Quotes on family आपली माणसं.... दिवसामागुन दिवस निघुन जातात जिवनाचे चित्र बदलवुन जातात, काही होतात आठवणी धुसर काही नकळत पुसून जातात... विसरुन जातात नावे काही चेहरे मात्र लक्षात राहतात, वरवरची ओळख काहींची काही कायम मनात राहतात... बदलतात ऋतू बदलते वेळ ही माणसे मात्र काही बदलत नसतात , स्वप्नांचा झुला सोबत झुलतात सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं
#आपली माणसं
read more