Find the Latest Status about पहिल्यांदा झाली भेट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पहिल्यांदा झाली भेट.
yogesh atmaram ambawale
हरवले होते मन जेव्हा तिला पाहिले होते, पहिल्याच नजरेत, हृदय तिला वाहिले होते. प्रेमाचा इजहार केला, तिथेच गडबड झाली. तिने नकार दिला,नि म्हणाली मी पहिलेच दुसऱ्याची झाली. हरवले होते जे मन तिला पाहून, त्या मनाची नि माझी परत भेट झाली. सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
Rishikesh Malgaonkar
आज आमची दोन वर्षांनी परत भेट झाली. तीची विचारपूस करण्याची मला हिम्मत झाली नाही. काळीज पुन्हा मोठ्याने धडधडायला लागलं.. जुनी जखम ताजी झाली.. विचारांनी इतका गुंतलो होतो की ती कधी माझ्या पुढ्यात येऊन थांबली ह्याचे मला भानच राहिले नाही. एक स्मित हास्य देऊन तीने सहज विचारले, "कसा आहेस? सगळं मजेत ना?" हात मिळवला आणि आपल्या वाटेने निघून गेली जसं काही झालंच नाही.. आणि मी तीच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करीत होतो की खरंच कधी हिला माझ्यावर प्रेम झालं नाही?... ती फक्त माझी एक कल्पना होती की ती माझ्यावर प्रेम करत होती? सुप्रभात लेखकानों आजचा विषय आहे परत भेट झाली... हो त्याची आज परत भेट झाली... #झाली #परत1 #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट
Kunal Salve
पहिली भेट..... तिची ती एक नजर अजूनही नजरेसमोरून जात नाहीये, इतका हरवलोय तिच्यात की आता दुसर काहीच दिसत नाहीये, पहिलीच भेट होती आमची पण काय कमाल करून गेलीये, चेहऱ्यावरच्या माझ्या तेजाला ती आणखीनच खुलवून गेलीये.... नकळत ओढला जात होतो तिच्या वाऱ्यावर उडणाऱ्या त्या केसांकडे, त्या मधाळ हास्याकडे अन ती बोलत असलेल्या त्या प्रत्येक शब्दाकडे, मित्रांची हाक ऐकूच आली नव्हती मला कारण मी तर दंग होतो फक्त तिला बघण्याकडे, माझा मी इतका हरवून गेलो होतो की लक्षच गेलं नाही इतर कुणाकडे..... तिला ती घालमेल जाणवली अन् तिने नजर फिरवली दुसरीकडे, कसं सांगू तिला की आता डोळे भरून बघू तर दे तुझ्याकडे, तेवढ्यात पावसाने हजेरी लावत वाट दाखवली मला प्रेमाकडे, त्याला साथ देत गारठ्याने तिला जवळ ओढले माझ्याकडे.... तेवढा तो प्रवास अगदी लवकरच संपून गेला, तासभराचा तो सहवास खूप काही बदलवून गेला, मी पाहत राहिलो शेवटपर्यंत एकटक तिच्याकडे, जणू माझ्यातला मी च पूर्ण तिच्यासोबत निघून गेला........ 💝 पहिली भेट झाली आणि हृदय बोलललंय आता तु पहिली भेट ! 😍😜👊 #yqtai #yqdidi #longdistancerelationship #friendship #marathiquotes
💝 पहिली भेट झाली आणि हृदय बोलललंय आता तु पहिली भेट ! 😍😜👊 #yqtai #yqdidi #longdistancerelationship #Friendship #marathiquotes
read moreyogesh atmaram ambawale
आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली, खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली. #भेट #खूपदिवसांनी #आनंदीआनंद #दारू_की_बाटली #yqmarathi आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली, खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.
#भेट #खूपदिवसांनी #आनंदीआनंद #दारू_की_बाटली #yqmarathi आज दीड दोन महिन्यांनी त्यांची भेट झाली, खूप आनंदीला तो जेव्हा आज ती मिठीत आली.
read moreVinod Umratkar
अखेर आपली पदोन्नती झाली। मी "बाबा", तेजु तू "आई" झाली। वाढदिवशी तुझ्या,तूच भेट दिली। हातात माझ्या तू "लक्ष्मी" दिली। अखेर आपली पदोन्नती झाली। मी "बाबा", तेजु तू "आई" झाली। वाढदिवशी तुझ्या,तूच भेट दिली। हातात माझ्या तू "लक्ष्मी" दिली। #आई #बाबा #लक्ष्मी #क