Find the Latest Status about दाखवून द्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दाखवून द्या.
yogesh atmaram ambawale
मोबाईल.. सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघाईत कामावर निघालो. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं, मोबाईल तर घरीच विसरलो. विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे सोबत मोबाईल घेऊन यावे, मग म्हटलं जाऊ दे एक दिवस मोबाईल शिवाय राहून पाहवे. जे म्हणतात मला, वेडा होशील पार मोबाईल मागे, त्यांना मोबाईल शिवाय मी राहू शकतो हे दाखवून द्यावे. मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #mobile #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघा
मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #MOBILE #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #Collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघा
read moreyogesh atmaram ambawale
नवशिका मी,थोडं सांभाळून घ्या. मी ही लिहिणं खूप काही चांगलं, मला थोडा पाठिंबा द्या. चुकलो असता कुठे,चूक माझी दाखवून द्या, नवशिका मी,मला थोडा वेळ द्या. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर
सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय घेऊन मी परत हजर झालीय. विषय आहे मला थाेडा वेळ द्या. #मलाथाेडावेळद्या चला तर
read moreyogesh atmaram ambawale
ही जेव्हा येते,निशब्द करून जाते. हिच्या कॉमेंट ला काय रिप्लाय द्यावा काही सुचत नसते. बाकी काहीही असो,एकदम बिनधास्त राहते, वागताना बिनधास्त कुणाचीही तमा न करते. महत्वाचे म्हणजे जितकी समंजस तितकीच भांडखोर ही राहते, आपल्या प्रत्येक प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर असते. संवाद जितका छान करते तितकाच वाद ही घालते, माझ्याशी भांडायला मात्र हिला खूप मजा येते. सहजासहजी हार न मानणारा मी हिच्या समोर मात्र हार मानतो, इतकी छान yq friend मिळाली म्हणून Your Quote चे आभार मानतो. Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆 . . . ही जेव
Dedicating a #testimonial to Manisha Dongre Kulkarni काही चुकीचं लिहिलं असेल तर समंजसपणे चूक दाखवून द्यावी,भांडण करू नये..😊☺️😂😆 . . . ही जेव
read moresandy
एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला
एक आठवण साहेबांची #एकदा नक्की वाचा “मुख्यमंत्री झाल्यावर रोज सकाळी त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा काही दिवस त्यांना एक गरीब महिला
read moreरविंद्र घुमरे (कविराज)
हक्काची लढाई नाव वागळण्या आधी एकदा शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा... शेती करण एवढ सोप नसतं जसा दिला जातो सत्तेसाठी दगा.. न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो घेतली जाते फाशी लेकर मरतात आमचे उपाशी तरी देखील कोरड्या आश्वासनांचा अभिशाप असतो आमच्या पाठीशी सांगा कधी पर्यंत लाचारी स्विकारायची आम्ही आणि याच लाचारीच्या नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही... हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे... तुम्ही सत्तेचे वलय मिळवले आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे... कवी - रविंद्र मधुकर घुमरे मो.९८६०३३७२८४ ©रविंद्र #अग्रीम द्या.. #विमा द्या..
Suryakant
वेसण करून फक्त वेळ वाया जातो परिस्थिती नाही...! ©Suryakant वेळेला महत्व द्या
वेळेला महत्व द्या
read moreAkash Kumbhar
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या.. एक आशा मलाही द्या...मला जगू द्या नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या.......... जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या
थोड जगू द्या
read morenisha Kharatshinde
जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड झालंय अन् आत्महत्या करणे अगदी सोपं झालंय पंचवीस वर्षाच्या नात्याला किंमत राहिली नाही दोन वर्षाच्या प्रेमासाठी कुणी आईचाही उरला नाही त्या रागापुढे सर्वच शून्य अहंकाराने डाव साधला वेदनांनी आवाज न करता भावनांचा गळा घोटला दुनियेचं हसू होईल अन् इज्जतीचा पंचनामा समजून घेऊ जग म्हणतं अन् पडद्याआडून जाहीरनामा इथं कुणी कुणाची निंदा करते स्तुती मात्र क्वचित तिरस्काराने एकमेकांच्या संपली माणुसकीही निश्र्चित अफवांवर पांघरुण घालणारे पडतात फसवणुकीत बळी माहेर आहेर संपलय आता जन्मत:च खुंटते कळी जगा अन् जगूद्या सर्वा या महामारीच्या परिस्थितीत अत्यल्प आयुष्य उरलय बदल करा मनस्थितीत ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde जगा अन् जगू द्या
जगा अन् जगू द्या
read more