Find the Latest Status about कार्यक्रमाची सुरुवात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कार्यक्रमाची सुरुवात.
Vijay Gajbe
नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। पाच वर्ष यांचे दर्शन दुर्लभ होते जनतेला आता गल्लीमोहल्यात यांची प्रभात फेरी सुरू झाली। पाच वर्ष नंतर झोपेतुन उठले वाटतें कुंभकर्ण आता रस्त्याचे खड्डे विझविण्याचे कामाला शुरुवात झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोराशोरात शुरुवात आहे झाली। आतापर्यंत एकमेकांचे सोबती होते नेते तिकीटे साठी एकमेकावर आरोपाची शुरुवात झाली। किती वार्डात रस्ते नाही प्यायचे नाहीं पाणी आणि यांनी विकास केले हे दाखवायची शुरुवात झाली । मेट्रो शहर झाले नागपुर हे विकास दाखवतात मोहल्यात जाऊन पाहां तर गडारचा पाण्याची नदी झाली। नागपूरचा नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची आता जोरशोरात शुरुवात आहे झाली । आम्ही उनात रांगेत उभे राहून वोट देतो आणि काही नेत्यांमुळे आमची फसवणुक झाली । ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness
नेत्यांची पंचवार्षिक कार्यक्रमाची शुरुवात #darkness
read moreVickram
एक अजीब सा दौर खत्म हो गया जिंदगी का,, लगता है नये COURSE की किताबें मिल गई है,, कुछ नये दोस्त भी मिल गये है इस सफर में,, और एक बार फिर से जिंदगी सुरु हो गई है,, ©Vickram सुरुवात,,,
सुरुवात,,,
read moreNeeraj
बहुत भीड़ है इस जमाने में फिर भी बेनाम हूं यह सादगी है मेरी कि इस सादगी से बेनाम हूं ©Ashvam #सुरुवात
RK SHUKLA
#Pehlealfaaz अभी लिखने का दौर सुरुवाती है अभी बहुत कुछ लिखना बाकी है सुरुवात
सुरुवात
read moreDnyaneshwar Phalke
journey of 1000's of miles begins with a single step सुरुवात मोठी असो वा छोटी सुरुवात व्हावी #सुरुवात
shraddha guhe
आयुष्य वाटते की मोकळा श्वास घ्यावे, चार भिंतींच्या बाहेर निघावे, चार- चौघात बसावे, त्यांच्या पुढे आपले विचार, मत मांडावे. वाटत की जी स्वप्न आधी पाहिली त्यांना साकार करावी, खुप केला दुसऱ्यांचा विचार आता थोडा स्वत:चा करावा. घ्यावी उंच भरारी आकाश गाठायचा, पुन्हा सुर्योदय करून नवीन आयुष्याचा.... -श्रध्दा गुहे ©shraddha guhe आयुष्याची सुरुवात
आयुष्याची सुरुवात
read morekalyani Pawar.
धडपडणाऱ्या पावलांना स्थिरता प्राप्त व्हावी म्हणुन आज केलेली नवी सूरूवात उद्या भरगच्च यश मिळवुन देईल नवी सुरुवात
नवी सुरुवात
read moreKiran
आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करुन ही मिळत नसल्या तरी त्याच्या मागे धावताना मिळालेला अनुभव बरचं काही शिकवून जातो. ©Kiran आयुष्याची सुरुवात...
आयुष्याची सुरुवात...
read moremiss-Pritiyele
एक वक्त अयेसा भी आता है के सूरज भी गुमनाम सा हो जाता है पर जब दुबारा उगाना सुरु कर देता है ना तब एक खूबसूरत सुबह की सुरुवत होती है #खूबसूरत सुरुवात
#खूबसूरत सुरुवात
read more