Find the Latest Status about कितीदा नव्याने तुला आठवावे मराठी सोंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कितीदा नव्याने तुला आठवावे मराठी सोंग.
Dharmendra Gopatwar
कितीदा नव्याने ..✍️ _कितीदा नव्याने स्वप्न.. तुझे मी बघावे ! बंद डोळ्यांत ..तुला पापणी ही बघावे .. बंद डोळ्यात तुला सांग . ! कसा मी जपू रे पापणी ही उघडता भीती विरहाची उरी रे .. मी मनाशी जपावे किती काळ तुझे सप्न प्रतिक्षा मिटे ना न घडे का ? प्रत्यक्ष नयनांशी भेट . .! प्रतिक्षेत तुझ्या . . नयन हे , दूर पाही . न जाणतो मी कधी तुझी भेट होई ! कितीदा नव्याने तुला अंतरी स्मरावे प्रत्ययी न येता स्वतः शी मी हरावे . . क्षण हा का . . ? भेटी आधीच विरह भासे , वेदनांना ही जणू हुंदके दाटे . . न जाणता जाणतो तुला मी मज भेटी साठी आतुरता तुला ही . . ; किती वेळ स्वप्नांत खेळशील तू . . किती काळ एकान्त मला देशील तू . . किती काळ तुला मी स्मरावे ? तुझ्याविना का मज प्रत्यय उरावे ! कितीदा नव्याने ..पुन्हा तुझे नाव ओठी आतुरता पुन्हा ही तुझ्या भेटीसाठी कितीदा स्वप्न मी तुझ्या मिलनाची बघावे . . स्वप्नातून समक्ष नयानांशी तु यावे ____ 📖_ ध. वि . गोपतवार_✍️ ©Dharmendra Gopatwar #कितीदा नव्याने
#कितीदा नव्याने
read moreyogesh atmaram ambawale
कितीदा नव्याने तुला आठवावे, आणि कितीदा आठवणींच्या हिंदोळ्यात बसून प्रेमाचे ते क्षण पुन्हा जगावे, कसे आणि कितीदा तुला सांगावे, पुन्हा पुन्हा वाटे कितीदा तुझ्या प्रेमात पडावे. नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि
नमस्कार लेखकानों💕 सुप्रभात आठवण ही एक अशी गोष्ट आहे जे कधीच आपली पाठ सोडत नाही,सतत सावली सारखी आपल्या सोबत असते. त्यावरुनचं आजचा विषय आहे कि
read moreMadhumati Kinikar
कितीदा नव्याने तुला आठवावे आठवता क्षण ते, पुन्हा उमलावे वाहत्या मनाला किती आडवावे आडवता मनाने, पुन्हा गुंतत जावे काजळापरी नयनांनी किती सजवावे सजवता अश्रूंनी, पुन्हा वाहून न्यावे भेटीस मग परत आठवणीत जावे कितीदा नव्याने तुला आठवावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... #कितीदानव्यानेतुलाआठवावे१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #Y
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कितीदा नव्याने तुला आठवावे... कितीदानव्यानेतुलाआठवावे१ चला तर मग लिहूया. collab yqtaai लिहित राहा. Y
read morepournima sadavarte
"जखमांच्या ओझ्यावर कसे जगायचे.... स्वप्नाच्या वाटेवर नाव काय दयायचे....? सुखाच्या शोधात किती गुरफटायचे... माणुसकीच्या धुंदीत सगळे कसे गमवायांचे....? प्रश्न अस्तिवाचा असेल तर ,कुठं पर्यंत झुकायचे... शेवटी सुखाच्या शोधात किती झुरायचे....?? सत्य कि असत्य हे कुणी ठरवायचे.... हातात न्याय घेऊन खोट्यानेच का बोलायचे....?? आयुष्याच्या वाटेवरचे सत्य कुणी बोलायचे.... समुद्रासारखे मला आज जगायचे.... मागचं सगळं विसरून फक्त जिंकुन दाखवायचे.....।। नात्यातील मतलंबी- पनाला संपवुन मला आज जिंकायचे.... हाथ ज्यांनी सोडिले त्यांना काही करवुन दाखवायचे ।। कारण पुन्हा मला नव्याने जिंकायचे।। *पुन्हा मला नव्यानेच जिकुंन, तुला हरवायचे.....।।" ©pournima sadavarte # नव्याने जिंकुन, तुला हरवायचे ⚖️ (कविता) #feather
# नव्याने जिंकुन, तुला हरवायचे ⚖️ (कविता) #feather
read morerohit v. khade
*#"पुन्हा भेटाव म्हणतो.,"* अलीकड पाहण होयच mobile मधे .. कधी dp अणि gallery तल्या फोटो मधे.. तर कधी vdo cl वरती ऑनलाइन.. अणि भास होयचा तुझ्या आवाजाचा.. Chatting च्या बोलण्या मधे.. "तरी पुन्हा भेटाव म्हणतो.," होत समाधान.. नुसत पण त्यात भेटण मनाशी होत कधी.. cl वर बोलण्यात.. तू म्हणशील bore होशील एक दिवस.. पण पुढच माहित नाही.., सध्या..भुलण होत.. त्या अंतराच्या म्हण्यात .. अणि नेहमीच भेटण होत आठवणीच्या रंगे बेरंगी पानात.. पण जरी अस भेटण झाल तरी.. .."पुन्हा भेटाव म्हणतो..." पण ..lockdownन लांबलेल.. तुझ 'भेटण' real मधे झाल.. नजरेन तुला मनभर पाहिल.. ते माझ्या हृदयदर्पणी उमटल.. तुझ्या स्वरगंधाचा..भाव तरल.. उठुन.. जणू जाग आल्याचा भास काय झाला त्यात तुझ्या स्पर्शान हे स्वप्नि नसल्याचा बोध झाला.. या भेटींन ..पुढच्या real भेटण्या पर्यंतच vaccine झाल.. घडल जे..ते चल चित्र पळू लागल.. जणू ते RAM ला स्टोर झाल.. काही काळा साठी जे का असेना ..पण ते घडल.. पण तरी ., "पुन्हा भेटाव म्हणतो.." कारण.., ते नजरेच सामावण... तुज स्पर्शी देहीच्या अणू रेणुच चुळबूळण .. जस हृदयान देह भाव विसरुन .. तुझ्या Emotionन त्याच ओसंडून वाहण.. हे सार...का??? कधी थकल्या भागल्यावर ..तुज्या खांद्यांवर उसासा घेण्यासाठी.. तर देह भान हरपून जाण्यासाठी.. अंतर्बाहय 'तुझ्यात' फक्त तुझ्यात.. विरण्यासाठी.. खुप नहि काय नसण्या नंतरच्या ही त्या असण्यासाठी.. म्हणून मी तुला ., *"पुन्हा पुन्हा भेटाव म्हणतो.."* #मराठी poem #पुन्हा तुला भेटाव म्हणतो..@rohitk payu