Find the Latest Status about विट्ठल विट्ठल पांडुरंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विट्ठल विट्ठल पांडुरंग.
Mission for Passion to change to INDIA
मनात विट्ठल तनात विट्ठल जीवनात विट्ठल जगात चा कण -कणात विट्ठल सगा ,सोयरा, मित्र, बंधू सर्व विट्ठल. . विट्ठल... विट्ठल... विट्ठल... - संतोष ©Mission for Passion to change to INDIA मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष #Morning
मनात विट्ठल जीवनात विट्ठल....- संतोष #Morning
read moreAarya Rathod
काश्याला फिरतोस रे वेड्या मानसा, तुझ्या दारी आले विठु माऊली...! भक्तित गुंग झालास तू माझ्या, तुझ्या मना मनामधे बसलाय विठु माऊली...! ©Aarya Rathod #पांडुरंग पांडुरंग 👏👏
#पांडुरंग पांडुरंग 👏👏
read moreRajendrakumar Shelke
*पांडुरंग* ***************** पांडुरंग पांडुरंग असे मुखी तुझे सदा *नाम,* भक्तिभावाने करीतो तुज साष्टांग *प्रणाम.* कर कटेवरी तुम्ही ठेवुनिया *हात,* युगानुयुगे भक्त घाली विठ्ठला तुला *दंडवत* पांडुरंग भेटीची आस मज *लागली,* चंद्रभागेच्या तीरी सारी दुःखे *विसावली.* घेता नाम विठ्ठलाचे तुझ्या चरणी *बसावे,* विठ्ठल विठ्ठल करीत पांडुरंगा तुला *आठवावे.* -----–----–---–----------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke पांडुरंग
पांडुरंग
read moreAvinash Lad
पांडुरंग.. _________________ बाप सुखाची सावली माय वारा थंडगार उभे आयुष्य राबून मुखी अमृताचा सूर सर घामाची गाळून घाव उरात सोसती माझ्या हास्याचा मलम मन थकता लावती बाप डोंगर कपारी माय नदी अमृताची माझ्या डोळ्यात बघून लावी भविष्याच्या वाती चूल जोशात पेटवी माय मारून फुंकर घरदार सजवते कटी बांधून पदर माय रखुमाई माझी बाप माझा पांडुरंग घरामध्ये ही पंढरी त्यात मीही झालो दंग थोर पुण्याई लाभली भक्त पुंडलिक झालो दास होऊन देवांचे पोटी जन्मा बाळ आलो _________________ विठूपुत्र:अविनाश लाड ©Avinash Lad पांडुरंग.. #Top
पांडुरंग.. #Top
read moreHANAMANT YADAV (कवीराज)
पांडुरंग.... (अभंग) जपीला प्रभाते। तोची म्या विट्ठल। पंढरीचा सखा। पांडुरंग ।। ध्रु।। जीवा लागी भेटी। जन्माचिये गाठी। राही उभा पाठी। पांडुरंग ।।१।। चंद्रभागा तीरी। ऊभा वारकरी। नामघोष करी। पांडुरंग ।।२।। कविराज पाही। पंढरीत राही। तोची लवलाही।पांडुरंग ।।३।। कविराज।© ८६९८८४५२५३ अभंग.... पांडुरंग
अभंग.... पांडुरंग
read moresomnath gawade
जगाचा राणा विठू माझा सावळा भक्तांसाठी त्याच्या मनी असे कळवळा पंढरीला दरवर्षी भरतो भक्तांचा मेळा एकदा तरी पहावा नयनरम्य हा सोहळा #पांडुरंग हरी
#पांडुरंग हरी
read more