Nojoto: Largest Storytelling Platform

New उतू चालली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उतू चालली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उतू चालली.

Stories related to उतू चालली

अल्पेश सोलकर

वारी © अल्पेश सोलकर. वारी.. वारी चालली पंढरीशी डोई तुलसी सोबती माय चालली....

read more

अल्पेश सोलकर

हाच कट्टा इथेच बसून रंगवलेली स्वप्न खऱ्याच्या दिशेने चालली आहेत.... " आपलाही टाईम येणार.."

read more
हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.." हाच कट्टा 
  इथेच बसून रंगवलेली स्वप्न
खऱ्याच्या दिशेने 
  चालली आहेत....
" आपलाही टाईम येणार.."

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे दूर दूर चालली... #चालली #दूर चला तर मस्त मस्त कविता करा. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे

read more
का अशी दूर दूर चालली आहे
का माझ्या बद्दल तुझ्या मनात अविश्वासाची भीती वाढली आहे,
खूप प्रेम आहे तुझ्यावर,
माझ्यासाठी तू राधेची सावली आहे,
पण हल्ली असेच का वाटत आहे
माझ्यापासून तू दूर दूर चालली आहे. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
दूर दूर चालली...
#चालली #दूर 
चला तर मस्त मस्त कविता करा.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भे

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

yogesh atmaram ambawale

One day trip #national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #Enjoy 2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे, म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले नॅश

read more
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅशनल पार्क मध्ये वळली आहे.
खूप संयम बाळगला होता मुलींनी,
वर्षभर घरातून बाहेर नव्हत्या निघाल्या.
आज जेव्हा पार्क फिरायला निघाल्या,
खूप म्हणजे खूप आनंदी झाल्या. One day trip
#national_park #yqtaai #onedaytrip #कुटुंबप्रेम #enjoy  
2020 ची दहशत थोडी कमी होत चालली आहे,
म्हणूनच 2021 मध्ये आमची पाऊले
नॅश

vishnu thore

सतारी चांद खुडून ठेवला बुबुळाच्या देठावर आळवला मालकंस तिने मुक्या ओठावर कुणी काळीज काठाने

read more
सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने
दिला सोबत पहारा
लाट सुनामी झाल्यावं
नदी शोधते किनारा

लाज लाजते लाजेला
कुठे लपवावा डोळा
पैंजनाच्या चाहुलीने
जीव होतो येडाखुळा

रात पेंगत चालली
कूस झाली भरजरी 
जिथे विसावले श्वास
तिथे वाजल्या सतारी
-विष्णू थोरे,चांदवड.

©vishnu thore सतारी

चांद खुडून ठेवला
बुबुळाच्या देठावर
आळवला मालकंस
तिने मुक्या ओठावर

कुणी काळीज काठाने

vishnu thore

कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता

read more
 कोण आपलं परकं
नाती उरली नावाला
साऱ्या ओळखीच्या वाटा
गेल्या परक्या गावाला

दुःख उतू आल्यावर
कसं झेलावं मनाला
सावलीनं द्यावा आता

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे. एक भारी विषय. आजचा विषय आहे लेक चालली सासरला.. लेकचालल

read more
बाप मी माझ्या ही मनात विचार येऊ लागले,
लग्न करावे लागेल आता तिचे शिक्षण बरेच झाले.
सुरुवात केली मुले शोधायला चांगले एक स्थळ ही आले,
ठरवले लग्न साखरपुडा ही झाले,
हळदी समारंभ चेहऱ्यावर खूपच आनंद
 पण मनात बापाचे मन रडवे झाले.
लग्नाचा दिवस नुसतीच लगबग नि धावपळ 
लक्ष सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांकडे 
पण मन मात्र फक्त लेकीकडे.
इतक्या गर्दीत आपल्या लोकांस शोधत असताना ही 
डोळे सतत लेकीला पाहत होते.
झाल्या सर्व लग्नविधी "लेक चालली सासरला" 
देताना निरोप तिला सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्या.
लेक सासरी जात असताना पाहून,
लहानपणा पासूनच्या तिच्या आठवणीने
 मन भरून आले होते.
अशा ह्या "लेक चालली सासरला" च्या क्षणाला 
सर्वांचेच डोळे पाणावले होते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आज रविवार त्यामुळे हा विषय देण्यात येत आहे.
एक भारी विषय.
आजचा विषय आहे
लेक चालली सासरला..
#लेकचालल

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

Prerana Jalgaonkar

आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा

read more
इअरफोन्स लेख (👇) आज एका कॉलेजच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारला.त्यांची मधली सुट्टी सुरू होती.कट्ट्यावर विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बसला होता.अर्धा अधिक वेळ ते मोबा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile