Find the Latest Status about वेध अंतरीचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेध अंतरीचा.
HANAMANT YADAV (कवीराज)
वेध सावल्यांचा , एकांती भावनांचा, कवेत प्रियत्तमाच्या, स्वर्ग दिसे उद्याचा.... कविराज वेध...
वेध...
read moreRajendrakumar Shelke
*विषय:-मज वेध लागले* ************************* धरतीला हि आस आता रे तुझ्या *मिलनाची,* मज वेध लागले पावसाच्या *जलधारांची.* मज वेध लागले मातीचा सुगंध *घेण्याचे,* पहिल्या पावसात मनसोक्त ते *भिजण्याचे.* मज वेध लागले हिरव्यागार *शृंगाराचे,* निसर्गाचा सोहळा डोळे भरून *पहाण्याचे.* मज वेध लागले ऊन पावसाच्या *खेळाचे,* सृष्टीच्या सोहळ्यात आनंदाने *बागडायचे.* मज वेध लागले इंद्रधनू *रंगाचे,* निरभ्र आकाशात पक्षी बनून *उडण्याचे.* ------------------------------ *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा
वेध निसर्गाचा
read moreRajendrakumar Shelke
*विषय:-मज वेध लागले* *शिर्षक:- वेध निसर्गाचा* ***************** धरतीला हि आस आता रे तुझ्या *मिलनाची,* मज वेध लागले पावसाच्या *जलधारांची.* मज वेध लागले मातीचा सुगंध *घेण्याचे,* पहिल्या पावसात मनसोक्त ते *भिजण्याचे.* मज वेध लागले हिरव्यागार *शृंगाराचे,* निसर्गाचा सोहळा डोळे भरून *पहाण्याचे.* मज वेध लागले ऊन पावसाच्या *खेळाचे,* सृष्टीच्या सोहळ्यात आनंदाने *बागडायचे.* मज वेध लागले इंद्रधनू *रंगाचे,* निरभ्र आकाशात पक्षी बनून *उडण्याचे.* ------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke वेध पावसाचे👌👌
वेध पावसाचे👌👌
read moreबी.सोनवणे
तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई
तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई
read moreyogesh atmaram ambawale
अंतरीचा दीप उजळता, राग,द्वेष,मत्सर नाहीसे होई. कुठलेही भेदभाव जेव्हा मनी न राही, तेव्हाच खरी दिवाळी साजरी होई. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
read moresomnath gawade
अंतरीचा दीप उजळता अंधकार दूर होतो अज्ञानाचा दीप तेजाने प्रज्वलित व्हावा प्रेमाचा कोपरा प्रत्येक मना-मनाचा दीपोत्सवाच्या खुप साऱ्या शुभेच्छा💐💐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
read morevishnu thore
सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे बाळगावा का उराशी घाव तू ही कुणाची साद येते लाघवी अंतरीचा घाव सारा जागवी आसवांनी घे दवाचा ठाव तू... - विष्णू थोरे,चांदवड.(नाशिक). सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे
सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे
read moreLikhit Vaat
Dil भावना त्या मनातल्या सांगूनही तुला उशिरा कळल्या.. वेध घेऊनी मनाचा आज पणाला जीव लागला.... - लिखित वाट ©Likhit Vaat वेध आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #मराठीकविता #मराठीशायरी #Quote #po
वेध आवडले तर नक्की लाईक करा आणि प्रोत्साहन द्या पण तुमची साथ मात्र गरजेची आहे मग लगेच फोलो करा लिखित वाट. #मराठीकविता #मराठीशायरी #Quote po
read moreKomal Ghadigaonkar
सैर धाऊ लागल्या आठवणी तोडून पाष मनाच्या गाठीचे, अन् मला लागले वेध सख्या रे पुन्हा तुझ्या भेटीचे. प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 #प्रतियोगिता_19
प्रतियोगिता - १९ विषय - चारोळी collab स्पर्धा "वेध तुझ्या भेटीचे" हा सुंदर विषय "शब्दसखी - पुनम" यांनी दिला आहे. अभिनंदन!💐👌👍 प्रतियोगिता_19
read more