Find the Latest Status about अबोला in marathi meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अबोला in marathi meaning.
dsp motivation
एक वय ते होत की जेव्हा जादू वर पण विश्वास होता एक वय हे आहे की वास्तवावर सुध्दा शंका आहे ... deep meaning Marathi quotes
deep meaning Marathi quotes
read moreits.vedee
Alone Quotes In Hindi शब्द ओठांवर आलेच पाहिजे असं काही गरजेचं नाही समजून घेणाऱ्या व्यक्तिसमोर अबोला ही बोलून जातं बरच काही.. ..... ©its.vedee अबोला
अबोला
read moreArchana Jadhav
शोधते अबोल्यातला रुसवा... तुझ्या प्रेमातली मैत्री, अन मैत्रीतले प्रेम... ©अर्चु... अबोला
अबोला
read moreNeel
सब कुछ बोलकर बताना ज़रूरी है क्या, कुछ अबोला भी रहने दो न। सब नज़रों से जताना ज़रूरी है क्या, कुछ छुपा भी रहने दो न। मेरी हर धड़कन तेरे नाम से धड़कती है, ये तराना बना रहने दो न। तेरे ख्वाबों से मेरी रात गुजरती है, ये सिलसिला बना रहने दो न। तूने तो हर कदम पर अपना इश्क निभाया है, ये अफसाना भी बना रहने दो न । ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, मेरे इश्क की राह तुझसे ही होकर गुजरती है, इसमें किसी का बंटवारा नहीं है।। लाकर रख दो सारी कायनात मेरे कदमों में, पर मेरा तेरे बगैर गुजारा नहीं है।। ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, 🍁🍁🍁 ©Neel अबोला 🍁
अबोला 🍁
read moreDr Mangesh Kankonkar
एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते की नाही हे न बोलता ओळखता आल तर किती छान झाल असत ना... पण तस होत नाही..... प्रेम आहे हे बोलण्यातून समोर आल तर जास्त छान वाटेल... व्यक्त होता आल पाहिजे... प्रेम जास्त वाढेल. बोलत राहिलात तर गैरसमज होणार नाहीत... तुमच्या मनात काय चालू आहे ते समोरच्याला समजेल... जर आपला कोणाला राग आला आहे तर जरुर त्या व्यक्तीला जाऊन बोला.... काय झालं म्हणून त्याला राग आला... तो दूर करा.... नाहीतर तुम्ही नेहमीसाठी ती व्यक्ती गमावून बसाल... ©Mangesh Kankonkar अबोला #sunkissed
अबोला #sunkissed
read more