Nojoto: Largest Storytelling Platform

New माझे बाबा कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माझे बाबा कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माझे बाबा कविता.

Akshay Tayde.

बाबा माझे लाडके

read more
#OpenPoetry राबतांना लेकरसाठी त्याच्या
घामाला सोन्याचं रे मोल
मनमोकळं जीवन जगतांना
त्यानेच सांभाळला तोल

अंगात त्याच्या फाटकी बंडी
पायात रुतती खडे
हातावर कष्टकेल्याचे घट्टे
देती रोज आम्हा जीवनाचे धडे

सदैव सांगतो पाठीशी मी उभा
यशाचं शिखर तू नाप
आम्हा मानतो तो मोती
या मोत्यांवरचे कवच बाप बाबा माझे लाडके

Sandip Pawar

माझे आई बाबा

read more
माझे आई बाबा 
वर्षा मागे वर्षे गेली आई बाबा काही थांबले नाही
कर्तृत्वाच्या परड्यात रास काही जमली नाही
किती करावे कस्ट सीमा मात्र राहिली नाही
आई बाबाच्या पायांची भिग्री काही सुटली नाही
तरी मात्र निराशा कामात मात्र राहिली नाही 
मिळेल की नाही जास्त याची अपेक्षा मात्र ठेवली नाही
कारण धरणीला आई मानणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा ....................
करावे तरी किती कस्ट हो ,यश तर रहावे 
स्वप्नांना पुढे नेणारे सरकार तरी असावे 
विश्वास गेला वाया कर्म दिसले नाही
आई बाबाच्या पदरी काहीच उरले नाही
एकच आशा राहिली ती चिमुकल्यांना देण्याची
कोणतीही कसरत सोडली नाही सुख त्याना देण्याची
कारण सुख दुखाना आलींगण देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा..............
आम्हाला मोठे केले  सुख सर्व आम्हा दिले
फाटके कपडे मात्र त्यानी घातले नवीन आम्हा दिले
जीवनातले सर्व सुख देऊन ते मात्र मागे उरले
पायाला भेगा पडता धूर मात्र घेत राहिले
आम्हला चागले बूट मिळावे म्हणून सदैव पुढे राहिले
स्वतः कपडे फाटके शिवत राहिले
नेहमी काळजी आमची करता नवीन देत राहिले
कारण मायेची घागर कधीच कमीन राहू देणारे माझे आई बाबा
असे माझे आई बाबा........

लेखक संदीप पवार माझे आई बाबा

Ashish Yerkalwar

माझे आई बाबा... #Janamashtmi2020

read more
*प्रिय आई बाबा*
तुम्ही माझे प्राण आहे...
देवाने दिलेलं वरदान आहे...
या संपूर्ण जगाचे शान आहे...
म्हणूनच तुमच्यावर मला अभिमान आहे....

            Kavi:- A. S. Y...

©Ashish Yerkalwar माझे आई बाबा...

#Janamashtmi2020

Suraj Girigoudanavar

माझे शब्द,माझी कविता..

read more
तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

Suraj Girigoudanavar

माझे शब्द, माझी कविता..

read more
 माझे शब्द, माझी कविता..

Vin's Bansode

#माझी कविता माझे यमक

read more
भुरकट भुरकट दिसते सगळे
अजून पाऊस थांबला नाही

आहे वेळ अजून
जिवलगा अजून येणार नाही

माझी कविता माझे यमक
जुळतो सूर अजून नाही #माझी कविता माझे यमक

अश्लेष माडे (प्रीत कवी )

बाबा कविता

read more

vaishali

पती माझे दैवत # मराठी कविता

read more
 पती माझे दैवत

पती माझे दैवत
साता जन्माचे सोबती
त्यांच्या मुळेच भाळ
माझे कुंकवाने सजती

माझ्यावरचे प्रेम त्यांचे
नेहमीच मला डोळ्यात दिसले
संसार रथ हाकताना
नेहमीच मला समजून घेतले

मी तर सदैव आहे
त्यांच्या दिलाची राणी
जुळले सूर प्रेमाचे 
गाऊ संसाराची गोड गाणी

प्रेम आणि विश्वासाने
नाते आपुले जपले
माझ्या स्वप्नाना नेहमी
हिंमतीचे बळ दिले

तुमच्यामुळेच आहे
माझ्या जगण्याला अर्थ
आयुष्यभराचे नाते
आपण निभावू निस्वार्थ  पती माझे दैवत # मराठी कविता

Sakshi Harane

आयुष्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे माझे बाबा...

read more

Pooran Bhatt

बाबा नागार्जुन की कविता

read more
धिन-धिन-धा धमक-धमक
मेघ बजे
दामिनि यह गयी दमक
मेघ बजे
दादुर का कण्ठ खुला
मेघ बजे
धरती का ह्र्दय धुला
मेघ बजे
पंक बना हरिचंदन
मेघ बजे
हल्का है अभिनन्दन
मेघ बजे
धिन-धिन-धा...
..नागार्जुन.. बाबा नागार्जुन की कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile