Nojoto: Largest Storytelling Platform

New तिरक्या कोणता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिरक्या कोणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिरक्या कोणता.

Stories related to तिरक्या कोणता

Aditya Tayade(National silver medalist)

माणसाच्या सभ्यतेचा काळ सांगा कोणता? #SADFLUTE

read more

vishnu thore

अंगी अत्तर फासून घाम परका झालेला असा कोणता उरुस गावी मुक्कामी आलेला

read more
अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

- vishnu thore अंगी अत्तर फासून

घाम परका झालेला

असा कोणता उरुस

गावी मुक्कामी आलेला

महादेव जरे

❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤ ❤मी पण सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋

read more
❤मिठीत घेऊन विचारल 
तिने कोणता रंग लावू तुला. ❤
❤मी पण  सांगितल तिला 
मला फक्त तुझ्या ओठांचा रंग
 लाव😄💋 ❤मिठीत घेऊन विचारल _तिने कोणता रंग लावू तुला..... ❤
❤मी पण  सांगितल तिला _मला फक्त तुझ्या ओठांचा रंग लाव😄💋💋💋💋💋

vishnu thore

"पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास

read more
 "पिटर" या नव्या मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेले गीत " विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती" या गीताचे गायक  ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गायिले या गीतास

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत. तो आहे ससंदेह अलंकार.  ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते

read more
मानावे कुणाला आधार वृद्धापकाळाचा,
सांभाळून घेईल मुलगी की आधार राहील मुलाचा.
संभ्रम कायम हा माझ्या मनाचा,
विश्वास ठेवावा कुणाचा,सासरी जाणाऱ्या मुलीचा की वाया जाणार नाही मुलगा,ह्या आशेचा. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण अलंकाराचा नवीन प्रकार बघणार आहोत.
तो आहे ससंदेह अलंकार.

 ससंदेह:- उपमेय कोणते आणि उपमान कोणते

RJ कैलास नाईक

#लेखणी आहे ध्यास माझा भाव ही आहे श्वास माझा मी कधी गंधाळून होतो का सुगंधी हा भास माझा ओळ का गेली बावरूनी कोणता झाला त्रास माझा

read more
लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

उजळुनी याव्या पाय वाटा
भाळण्याचा  हा ध्यास माझा

कोरडे क्षण हसरेच झाले
 साजणीचा सहवास माझा
         RJ कैलास #लेखणी आहे ध्यास माझा
भाव ही आहे श्वास माझा

मी कधी गंधाळून होतो
का सुगंधी हा भास माझा 

ओळ का गेली बावरूनी
कोणता झाला त्रास माझा

RJ कैलास नाईक

#प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते असा कोणता गुन्हा झाला मजकडून की दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

read more
प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले होते

खोटे होते दिलासे गहिवर फक्त कोरडा
स्वप्न कधीचे पापणीजवळ अडखळले होते

शुष्क ताटवे प्रतीक्षेत उभे होते पालवीच्या
फुलोऱ्या आधीच पान कधीचे गळले होते

आयुष्य सरले शोधत जगण्याची परिभाषा
श्वास माझे का वेदनेवरच भाळले होते
               RJ कैलास #प्रेम कुणाचे किती माझ्यावर कळले होते
सोबत हवी जन्माची त्यांनीच टाळले होते

असा कोणता गुन्हा झाला मजकडून की
दुनियेने ही मला येऊन उगाच छळले ह

RJ कैलास नाईक

#लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे त

read more
लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

तुझ्या स्वभावातील गुंते कळलेच नाहीत
गोंधळलेला जरासा खरेतर मीपण आहे

तुझ्या शब्दातील गुज जाणत असतो कायम
तुझ्यासवे जगताना वेचत सुखाचे क्षण आहे

न राहिली आस आता कोणती जीवनात
तू माझी असणं प्रेमाचा हा सन्मान आहे
          RJ कैलास #लटकेच तुझा राग अन लटकेच भांडण आहे
वरून कठोर आतून हळवं कोमल मन आहे

माझ्याशी बोलताना खोलते तू तुझे अंतरंग
 मला छळण्याचा तुझा कोणता पण आहे

त

vaishali

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच #३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय #२/३६५याची.

read more
शब्दांची किंमत आज मला कळली
लेखणीही माझी शब्दांवर भाळली

एक एक शब्द जणू कागदावर सांडला
काळजातील भाव लेखणीतून मांडला

सुख दुःख सारे शब्दातच गुंफले
तेव्हा हृदयावरील ओझे जणू संपले

कधी प्रेम कधी राग शब्द बोलती आज
वाढते सौंदर्य लेखणीचे चढविता शब्दांचा साज मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.

Madhumati Kinikar

मित्रानों💕 सुप्रभात. नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस. कोणता वचन? अरे तेच ३६५दिवस३६५कोट मग वेळ झालीय २/३६५याची.

read more
ओठांनी तुमच्या, 
शब्दांना स्पर्शून 
शब्दांची किम्मत केली. 

किती जिव्हाळा 
त्या शब्दामध्ये 
सहज शब्दात मांडून गेली.  मित्रानों💕
सुप्रभात.
नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस
म्हणजे आपल्या वचनाचा दुसरा दिवस.
कोणता वचन?
अरे तेच #३६५दिवस३६५कोट 
मग वेळ झालीय #२/३६५याची.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile