Nojoto: Largest Storytelling Platform

New poem on gandhiji in marathi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about poem on gandhiji in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, poem on gandhiji in marathi.

Payal Rohra

#First poem in marathi

read more
 #first poem in marathi

Piyush Jogdand

Marathi poem on love

read more

Ritesh Gadam

#मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #Best marathi poem.

read more
आयुष्य •••
किती खेळवते अनेक वेळा अनेक रंगात
कधी भविष्याच्या  स्वप्नाच्या रंगात
 तर कधी प्रेम भंगात...
कधी हसवते खेळवते शाळेच्या आनंदात
तर कधी रडवे करून सोडते नात्यांच्या बंधनात.

कधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवते
तर कधी मैत्रीच्या मोहात...
कधी मायेच्या ममतेत फुलते
तर कधी बापाच्या प्रेमात बहरते.

कधी दगडावर ठोकर खाऊन होते रडवे
तर कधी हृदयाला ठोकर खाऊन होते हळवे
कधी मित्र-मैत्रिणीच्या गोंगाट्यात रुसते
तर कधी एकट्या एकट्यात हस्ते.

कधी सुखाच्या किनार्‍यावर शांत बसते
तर कधी दुःखाच्या समुद्रात भटकत असते
कधी चंद्रावाणी सौम्य वाटते
तर कधी सूर्या वाणी कठोर भासते...
                        
                              _ रितेश गडम

©Ritesh Gadam #मराठी कविता #आयुष्य #marathi poem on life #best marathi poem.

Sairaj Patil

a marathi poem on corona

read more

Renuka Dehankar

Poem on Rahul Gandhiji #poem #Poet #writer #gazal #Shayari #hindipost #post

read more
 Poem on Rahul Gandhiji
#poem #poet #writer #gazal #shayari #hindipost #post

Kiran Chougule

#poem #marathi

read more

worldofpoetry__

#marathi #poem

read more
अलगद आयुष्यानं गळाभेट घ्यावी अगदी...
 क्षणार्धात जणू काही वसंताची मैफिल सजावी...
जणु सरीच्या येण्यानं उन्हास उबेची विसर पडावी...
तशी काही माझी अन् आयुष्याची भेट घडावी...
~श्रेयाG✍️

©worldofpoetry__ #marathi #poem

Shree

Marathi poem

read more

Atharva Jayant Gokhale

#marathi #poem

read more
नव्या वर्षाची, नवी पहाट, 
संकटाचा हाच अंत, 
नात्यांचे बंध जोडिते, 
गोड गोड मकरसंक्रांत,

मायेचे चार बोल,
माझ्या ओठांवर स्वार, 
नऊ रात्रीतले नऊ रूपं, 
मज दिसती हजार, 

कवितेच्या रूपाने भावनांना, 
मिळतोय थोडा आसरा, 
शब्दांचे तोरण बांधुनी, 
साजरा होतो दसरा, 

अर्थपूर्ण वाक्यांनी नटल्या, 
या काही ओळी, 
काळोखाचा नाश करणारा, 
एकमेव सण दिवाळी, 

                 - अथर्व. ज. गोखले 
              ( यवतमाळ, महाराष्ट्र )
        ( मो. नं -7558404903)

©Atharva Jayant Gokhale #marathi #poem

Anchor Premprakash

poem marathi

read more
पाऊस पडल्या नंतरचा
मातीचा सुगंध..
आजीने शहरात जाताना आपल्या तोंडावरून फिरवलेला मायेचा हात..
माय बापाचा आपल्या साठी तुटणारा जीव..
ज्यांच्या सोबत नदीत डुबक्या मारल्या..
ईटी- दांडू खेळलो
ते जिग्गी मैतर..
गावशिवारच्या आठवणी..
गावाकडील माणसं.
त्या गोड आठवणींना ,
कधी न विसरता येणाऱ्या क्षणांना..
कायम "काळजात" जपलं
पाहिजे...


प्रेमप्रकाश poem marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile