Nojoto: Largest Storytelling Platform

New तोंडातून लाळ येणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तोंडातून लाळ येणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तोंडातून लाळ येणे.

Siddhi Rahate

आठवणींचे येणे

read more

ओम नमः शिवाय

health tips झोप न येणे

read more

ओम नमः शिवाय

अल्सर तोंडात फोड येणे तोंडात पुटकुळ्या येणे तोंडाचे सालटे निघणे, रामबाण घरगुती उपाय ! Alsar gharguti upay

read more

अल्पेश सोलकर

मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..

read more
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..

जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..
जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..

umesh prakash salunke

#newday बोलताना खूप सोपं वाटतं तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो लाखमोलाचा वाटतो उद्या तोच अंगलट येतो आपल्या  बाबतीत घडले. तर पुढच्या पिढीला नड

read more
बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

पहिलं प्रत्येकाला वाटतं असे 
आपलं नाणं चांगलं वाजतंय
पहिलं लोकांना हिंनवत असे
आज तेच आपल्याला सांगत सुटे
तु मला खुप बोलत असे
तेच तुला आज डोळ्यासमोर दिसे...

तुम्ही लोकांना उदाहरण देत होता
आज तुम्हाला प्रत्यक्ष पहायला भेटत आहे
त्याचं लोकांना तुम्ही स्वतः हुन बोलता
मी तुला बोललो होतो.आज ही उद्या
त्याचा आपल्या मनाला कळून चुकत आहे....

आपण सर्वं कुणाशी कसे वागता बोलता
पुढच्या वेळेस तेच लोकं आपल्याला दाखवून देतात
आपण चारचौघात कुणीही अपमान करतो
तोच माणूस पुढे जातो आपण मागे राहतो....

जसे तुम्हि पेरलं असेल तसेच उगवणार हे विसरू नका
निसर्गापुढे खुप लोकं गेले परंतु निसर्गाने कधीच तुम्हाला
वाऱ्यावर सोडले नाहीं.

बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नडतो....

कधी ही कुणाला कमी समजु नका
सगळे आपलेच समजून पुढे चला
आपल्यासोबत त्यांना ही घेऊन चला #newday बोलताना खूप सोपं वाटतं
तोंडातून पडणारा शब्द फुकट असतो
लाखमोलाचा वाटतो
उद्या तोच अंगलट येतो
आपल्या  बाबतीत घडले. तर
पुढच्या पिढीला नड

Supriya Yewale

#WinterEve माणसाच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचं येणं खूप गरजेचं असते त्या व्यक्तीच्या विचारामध्ये सुंदर हवे अशा व्यक्तीचे येणे गरजेचे असते

read more

Mrunali Parkar

कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

read more
नसावे कुणीही असे जीवनात 
ज्याला तुम्हांला तोडावे लागेल 
भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल 
काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत 
घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर 
झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? 

काही कळत नाही ह्यातून एक वाईट 
प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो 
ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही 
नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.

pooja d

चारोळी collab शुभदुपार मित्रहो 🙂 तुझे माझ्या आयुष्यात येणे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍 तुझेमाझ्या_आयुष्य

read more
तुझे माझ्या आयुष्यात 
येण जसं,
द्रौपदी ला कृष्ण 
सखा, म्हणून भेटणं तस। चारोळी collab       शुभदुपार मित्रहो 🙂
तुझे माझ्या आयुष्यात येणे हा विषय पूनम यांनी सुचविला आहे, अभिनंदन पूनम जी! 👌💐👍

#तुझेमाझ्या_आयुष्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हल्ली स्वप्न बघणे... #हल्लीस्वप्न चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai Yo

read more
हल्ली स्वप्न बघणे जरा जास्तच झाले आहे
प्रत्येक स्वप्नात तिचेच येणे चालू आहे.
विसरलोय स्वतःला,तिच्यातच हरवत चाललो आहे,
रात्रीच्या झोपेचं सोडा,दिवसा ही तिचेच स्वप्न पाहतो आहे.
उठता बसता,सदा सर्वत्र तीच दिसते आहे,
नजरेत तिच सामावली असल्यामुळे
सतत तिचेच स्वप्न येणे चालू आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हल्ली स्वप्न बघणे...
#हल्लीस्वप्न
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #Yo

yogesh atmaram ambawale

Whatsapp status #statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले, तोंडातून

read more
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून लगेच हे शब्द निघाले,जेव्हा त्यांचे whatsapp स्टेटस पाहिले.
नात्यात दुराव्याची ही पहिली ठिणगी पडली होती,
Whatsapp स्टेटस नी डोक्यात नकारात्मकतेची हवा भरली होती. Whatsapp status
#statusupdate #yqtaai #मराठीलेखणी #whatsappstatus #नकारात्मकता #माझेविचार 
एकटेच गेले फिरायला,आपल्याला नाही बोलले,
तोंडातून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile