Nojoto: Largest Storytelling Platform

New काही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही.

yogesh atmaram ambawale

#काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes काहीतरी करत राहावे... भले लोकं काहीही म्हणत राहावे.

read more
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे. #काहीतरी #काहीही #yqtaai #marathiquotes 
काहीतरी करत राहावे...
भले लोकं काहीही म्हणत राहावे.

kavi Dhananjay (dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
काही लोक हे आपल्यासाठीच बनलेली असतात
हे समजायला उशीर झाला तर
पूर्ण आयुष्य हे तडजोड करतच जगाव लागतं

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे.. #काही_लोक

प्रल्हाद दुधाळ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot

read more
मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

Kunal Salve

काहीपण वाटणं हे प्रेम असतं आणि समोरचा जर काहीपण बोलला तर काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं #storyoflove #marathiquotes #BreakUp #Lines

read more
असाच हातात हात तिचा घेऊन
किनाऱ्यावर फिरतांना
किनाऱ्याची वाळू 
माझ्या पायाला चटके देत होती
सुर्य आग ओकत होता
जणू त्याला समुद्र गारठलेला दिसत होता
समुद्र एकदमच शांत.
पाणी असून तहानेने व्याकुळलेला,
लाटा मेलेल्या पाहून वाराही स्पर्श करू पाहत नव्हता.

मला हे सारं तेव्हा वाटलं जेव्हा तिने
ऐकना बोलून,
प्रेमात जर त्याग असेल आणि तो
मी माझ्या फॅमिलीसाठी केला तर 
कसं विसरणार रे मी एक कुणाल होता ?  काहीपण वाटणं हे प्रेम असतं
आणि समोरचा जर काहीपण बोलला तर 
काहीच प्रेम त्याचं उरलेलं दिसतं 

#storyoflove
#marathiquotes 
#breakup 
#lines

yogesh atmaram ambawale

असंच काहीतरी... काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️ #yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा #काहीतरीसुचतय आज स्वतःवर, काहीतरी लिहा

read more
आज स्वतःवर,
काहीतरी लिहावे वाटले.
कसा दिसतो हा फोटो ?
YQ वर तुम्हाला विचारावे वाटले.
😀😉 असंच काहीतरी...
काही सुचत नसताना हे सुचलं...😊☺️
#yqtaai #marathiquotes #मी #सहजसुचलेलं #मराठी_मुलगा 
#काहीतरीसुचतय 
आज स्वतःवर,
काहीतरी लिहा

Rushikes Salvi

जेव्हा  लहान होतो तेव्हा  खूप काही गोष्टींचा विसर पडायचा... तेव्हा सगळ्यानी
सगळ्या गोष्टी लक्ष्यात ठेवायला सांगितले
आणि मोठे झाल्यावर सगळ्या गोष्टी लक्ष्यात राहायला लागल्या तर काही गोष्टी विसरून जायला सांगितले. *****
#काहीगोष्टी 
#quote

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही व्यक्ती... #काहीव्यक्ती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
काही व्यक्ती सहजच 
आयुष्य बनून जातात 
अगदी एखादी फेवरेट कविता 
डोळे दिवस रात्र डायरीत 
वाचत राहतात !

तसंच.... 🥰

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही व्यक्ती...

#काहीव्यक्ती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे काहीतरी हरवले आहे... #काहीतरीहरवलेआहे हा विषय Anand Malshe यांचा आहे.

read more
काहीतरी हरवले आहे..
तुला पाहताच जाणवले आहे.
प्रयत्न करतोय जाणण्याचा..
पण अंदाज काही लागत नाहीये. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे

काहीतरी हरवले आहे...
#काहीतरीहरवलेआहे
हा विषय
Anand Malshe यांचा आहे.

Rekha Puttewar

कधी कधी आपल्या भूतकाळातील काही गोष्टी अचानक समोर येऊन उभ्या राहतात.. असच काहीस आभासोबत झाले..

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile