Find the Latest Status about मला भेटशील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मला भेटशील.
Lina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreLina
प्रेम माझे खरे असेल तर तू मला शोधत येशील, मी काही न मागता तुझी आठवन देऊन जाशील, तुझीच केव्हाच झाले रे पण जवळ कधी घेशील, एक गोड स्मित हास्य मला बघून करशील, अखेरचा श्वास घेण्याआधी का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..
कधी मला भेटशील..
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पुन्हा तू भेटशील नव्याने ? शेवटच्या भेटीला आसवांनी नहाने.. सोबतच्या क्षणांना रोज नव्याने पहाणे.. कितीदा आठवावे क्षण सुखाचे सुहाने.. आता सांग पुन्हा, तू भेटशील नव्याने..? ©गोरक्ष अशोक उंबरकर तू भेटशील नव्याने
तू भेटशील नव्याने
read moreAshwini wankhade
स्वप्ना पलिकडे सांग कधी भेटशील मला हातात घेऊन हाथ सांग कधी करणारं तो प्रवास लांब एका क्षणाची वाट ती लांब आयुष्य अर्ध निघून जाते ज्यात तुझा सहवास हवाहवासा वाटतो मजला पण प्रत्येक वेळी तू सोबत नसतो हे खंत मनात एक ती भेट तुझी जी स्मरणात आज आहे पुन्हा भेटण्याची वेळ हे कदाचित जवळ आहे पण सांग मजला कधी भेटशील पुन्हा ©Ashwini wankhade #love #NojotoMarathiKavita सांग कधी भेटशील पुन्हा #Tuaurmain
love MarathiKavita सांग कधी भेटशील पुन्हा #Tuaurmain
read moreDHANSHRI DHAKTODE
सरणाची चिंता मला! कसला तो खुळा प्रयास मला ़ माझ्याच मुळे "जगा " त्रास तुला ़ आपणाहुन सांगितले जे जे तुला ़ आज ही पुन्हा तेच ! सरणाची चिंता मला ़ एक माझे विश्व सोडुन गेले मला ़ सारखा तोच मृत्युचा पुरावा कसा देऊ तुला ़ मी माझ्या घराची एक कहानी देऊ केली तुला़ ़ आज ही पुन्हा तेच आहे! सरणाची चिंता मला ़ हासण्याची ती बंदिस्त आस मला ़ सारखे, सारखे माझे म्हणुनी मी का रडवू तुला ़ बास झाली आपुलकी तुझी उगाच माझा तुरूंगवास तुला ़ आज ही पुन्हा तेच ! सरणाची चिंती मला ़ आजच का वाटतो वास्तवाचा गुंता मला ़ तु का अडकला माझ्यातच ही चिंता मला ़ मेल्यानंतर ही तुझीच चिंता मला ़ #Delhi_Riots तु भेटशील नव्याने बाकी जूनेच आहे ़
#Delhi_Riots तु भेटशील नव्याने बाकी जूनेच आहे ़
read moreMANGESH BARSAGADE
पाहून मला गोड हसलीस तू, त्याच क्षणी मनात बसलीस तू, शिशिर, वसंत, श्रवण हे तर फिजूल ऋतूंचे बिन मौसमक माझ्यावरती बरसलीस तू. केस सावरत चोर नजरेनं बघण्याची अदा तुझी, तेव्हाच मनात बसलीस तू... कवि. मंगेश बारसागडे पाहून मला
पाहून मला
read more