Find the Latest Status about वसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वसा.
राजेंद्रभोसले
गायकाच गाणं त्याच्या स्वभावा सारखं असतं घराण्याच गाणं त्याच्या गुरूभावा सारखं असतं गान हे गाणं असतं अस्तित्वच भान नसतं ज्यांच्या कंठातून उमटत तसा रंग बदलत बदलत्या स्वभावाचा गुणधर्म स्वीकारत विकाराचा दोष संस्कृतीचा रोष मिसळत गाणं हे गाणं असत रंगांचं त्याला भान नसत कधी स्वर्गीय वाटत तर कधी पोपटपंची असत बदलेल्या वाटेना आता स्वीकारू कसे म्हणत विरलेल्या चालींना नवागत धन्यता मानत लादलेल्या ही भ्रष्ट गाणी कानी नाही सोसत शास्त्रीय गायनाचा बसू आपण वारसा जपत. कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.न.8888773192संगीत विशारद #वसासंस्कृतीचा #HBDShastriJi
Sunil Vasave786
सुन्दर तो सभी होते है,लेकिन सुंदरता तो देखनेवाले की आँखों मे होती है! ©Sunil Vasave786 मृगेंद्र वसावा #togetherforever
मृगेंद्र वसावा #togetherforever
read moreS ANSHUL'यायावर'
वसंत का आगमन होगया है, फिजा में महक है किसी के केसुओ की। पलाश टेसू दिखने लगे है , अपने प्राकृतिक सौंदर्य में। मिजाज़ में मस्ती चढ़ने लगी है, फिजा में मय घुलने लगी है। भंवरे मंडराने लगे है गुलो पर, शाखों पर जवानी आने लगी है। प्रेम कहानी सुनाने लगी है। सबको प्रतीक्षा है प्रियतम की, अंबर भी पीला होरहा, पतंगों संग डोल रहा। सरसो की फसलें जो लहराने लगी है। यही तो वक़्त है इज़हार का, प्रेम के करार का। ©S ANSHUL'यायावर' वसा
वसा
read moreSarvesh kumar kashyap
❤️ अपने दिल में वसाय रखना..🤗 #Dil #viral_video #viralreels #viralshorts #treanding #trendingreels #Trendinshayri #trendingvideos #viralpost
read morePankaj Singh Chawla
इंतज़ार तेरे विच असी इक इक पल तक्कि जाने आ, इक इक पल नु सीने विच वसाई जानें आ, तेरियां यादां जुड़ियां ने इनां पला विच, इनां यादां नु असी अपनी जान बनाई जानें आ, जान बना के तेनु अपनी रूह विच वसाई जानें आ, रूह विच वसा के तेनु असी जन्नत नु पाई जाने आ, जन्नत नु पा के असी एह जन्म तेरे लेखे लाई जानें आ।। असी- हम लेखे - तेरे नाम तक्कि- देखना विच वसाई- में बसना #जन्म #दिल #yqbaba #yqdidi #yqpaaji #punjabi #pchawla16 #yqpowrimo
असी- हम लेखे - तेरे नाम तक्कि- देखना विच वसाई- में बसना #जन्म #दिल #yqbaba #yqdidi #YQPaaji #Punjabi #pchawla16 #yqpowrimo
read morevaishali
माय बाप माझे | असे आद्य गुरू | जीवन हे सुरू | तयामुळे ||१|| धारूनिया बोट | शिकविला धडा | संस्काराचा घडा | दिला मज ||२|| जगण्याचा मंत्र | बाप माझा देई | भार सारा घेई | डोईवर ||३|| शिकताना गुरू | भेटले अनेक | दिले ज्ञान नेक | प्रत्येकाने ||४|| नियतीने दिले | अनुभव धडे | सुटले ते कोडे | जीवनाचे ||५|| पदोपदी मज | भेटले ते गुरु | कशी मी विसरू | ऋण त्यांचे ||६|| चरणी सर्वांच्या | झुकविते माथा | गुरुशिष्य गाथा | निरंतर ||७|| शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
read moregaurav
सप्तसागराचा उदारू पादुकाभ्यो साष्टांग नमो..... नितळ झरा जणु ब्रम्हांडाचा कैवारी..... श्वाच्या कणाकणाचा आधार ज्ञानाचा प्रखर प्रकाशी..... चरणांत अवघे दर्शन झुकली माण त्या ह्रदयाची तळमळ बघुन..... वसा ज्ञानाचा काढा पाजला आजचा दिवस दर्शनाचा, भाग्य अवघे उजळलेल्या मनाला..... पवित्रेचा रंगीत धागा शक्तीला आधार बांधलेला..... कंगण ह्या हाताला जयघोष गुरू उत्सवाचा...... दैव शक्ती की लाभलेली तणु काया ज्ञानाचा झळकणारा दिवा..... कणांत शक्तींच्या गुरुचा ध्यास मना..... अंधारी वाट जणु अडवलेली वेडी काया..... पाझर प्रकाशाचा कंदिल हाती गुरूचा...... ज्ञानाचे सप्तकोटी भांडार पाजळलेल हे प्रखर समयी..... ज्ञानाचे अमृत जसे ज्वालेचे सागर अवतरले...... ज्ञानाचा वसा अवघा पामर देहाला..... वाहतो ज्ञान पुष्प गुरूच्या ज्ञान चरणाला..... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
read moreDRx. Shital Gujar✍️
जगी जन्म झाला सार्थक | मज गुरू कृपा लाभली || माझ्या गुरु चरणी नतमस्तक | ज्ञानाची पेटी सदैव लाभली || ✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
read moreraju hirave
आज.दि.28/06/2021 रोजी पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. विषय. सेक्टर नंबर 22
आज.दि.28/06/2021 रोजी पिंपरी चिंचवड महापौर सौ. उषा उर्फ माई ढोरे यांना झुंज दिव्यांग संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. विषय. सेक्टर नंबर 22
read more