Find the Latest Status about एक-दोन-तीन-चार पाच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एक-दोन-तीन-चार पाच.
अनिल कसेर "उजाला"
हमें तुमसे मोहब्ब है ये कह नहीं सकते, मगर तेरे बिना जानम हम रह नहीं सकते। जनता हूँ कि तू मेरी कभी हो नहीं सकती, फिर भी ये दूरियाँ हम तो सह नहीं सकते। ©अनिल कसेर "उजाला" चार लाइन
चार लाइन
read moreअनिल कसेर "उजाला"
White हमें सब में दिखती अच्छाई है, ज़माने को लगती यही बुराई है। क्यों बैर पाल कर रख्खें 'उजाला', ज़िंदगी तो यारों बस परछाँई है। ©अनिल कसेर "उजाला" चार लाइन
चार लाइन
read moreअनिल कसेर "उजाला"
Village Life यार हमको ग़म भुलाना आ गया, दर्द में भी अब मुस्कुराना आ गया। बात अपनी क्या करें हम 'उजाला', औरों पे खुद को लुटाना आ गया। ©अनिल कसेर "उजाला" चार लाइन
चार लाइन
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
White साहेब तुमचे तीन हजार.. आमच्या गळ्याशी आले.! बहीणीला तुमच्या जसे आयुष्यभराचे धन आले..! तुमचे पैसे आले घराचे घरपण जसे बँकेत गेले.. साहेब तुमचे तीन हजार आमच्या गळ्याशी आले..! बहीण तुमची आता नावाच्या तुमच्या धमक्या देते..! मुख्यमंञ्याची बहीण बहीण म्हणून गाव भर मिरवते..! साहेब तुमचे ते तीन हजार.. आमच्या गळ्याशी आले..! बहीण तुमची नुसती फोन वर राहते.. हीचे आले पैसे तिचे आले पैसे अस करू करू दिवस भर बोलत राहते..! तुमचे तीन हजार.. आमच्या गळ्याची आले..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे साहेब तीन हजार
साहेब तीन हजार
read more