Find the Latest Status about kahim from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kahim.
Shubhangi Sandip Chahande
एक वेळ होति, जेव्हा एक साधं eclairs chocolate जरी मिळालं की आपल्या खुशिला थांग नसायचा. आणि आज बघा ना, एक dairy milk Cadbury silk पूर्ण खाल्ला ना तरी ती मज्जा मात्र येत नाही, विचार करा ना जरा, आज melody सुद्धा होती तेवढी गोड कुठे राहिली? नेमका बदल कुठे होतोय? त्यातली साखर कमी झालीय की आपल्या जीभेचा गोडवा? ........साखरही तेवढीच आहे हो. गोडवा ही गेलेला नाही जीभेचा. आपण तेवढे फार बदललोय. कुठे तरी ना आपल्या आनंदाचा graph वाढलाय, कुठेतरी ना आपल्या आनंदाचा ratio वाढलाय. अरे त्यावेळी नवीन सायकल मिळाली तर किती आनंद व्हायचा? आज आपण स्वतः ची गाडी चालवतोय. पण कुठे ती मज्जा? आपण कुठेतरी नक्कीच आपला आनंद गमातोय.... आपण संसारात गुंतल्या नंतर आपलेच सुख गमावतोय.... स्वतःच्या मुलांचे बालपण जगता जगता स्वतःचे बालपण हरवतोय.... इतरांना न विसरण्याचा खेळात आपण स्वतःलाच एक डाव द्यायचा विसरतोय.... आता ना आपण स्वतः आऊट व्हायला लागलोय, कुठे तरी दम घेण्यासाठी थांबायला लागलोय. पण खरंच हवा तितका विसावा मिळतोय का? ©Shubhangi Sandip Chahande #kahimanatalboluya #MomentOfTime
#kahimanatalboluya #MomentOfTime
read morebipin Pandey
उसकी आखे मुझसे बात किया करती थी छोड़ दूंगी तेरा साथ बस यही कहा करती थी #kahimeshayartonahi #bipinpandey #hindishayari #loveshayari