Find the Latest Status about कुठून आणायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुठून आणायचे.
अल्पेश सोलकर
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai
read moreNagesh munde MN creation
चारी बाजूनी उठले रान सुन्न झाले आमचे कान शरमेने झुकते मान असली जरी गोष्ट सान भ्रष्टाचाराची उबग महान पैश्याची मोठी तहान गावे कसे सत्याचे गान उठले चोहो बाजूनी मतलबी रान काँग्रेस बीज पसरले फार राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार तेही पडले गप्प गार बीजाचा मोठा मनास खार सुपीकाचे झाले नापीक नांगरटी करून पाहिले एकवार तरी उगवे स्वार्थी बिंब मागे पाहता पुढे आदर्श प्रतीवार आपणच आपले कर्णधार करू चला पुन्हा निर्धार आता नको माघार धरू सत्याचा आधार असला जरी दुर्धर आजार अन नापाक शेजार करू साऱ्यांना बेजार घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!! ©Nagesh munde MN creation आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द
आज माझ्या तालुक्याच्या तलाठी कडे गेलो शेत नावावर करायला तर तो 15000रू मागतोय आता करावं तरी काय शेतात पीक पण पिकत नाही आणि अस याना पण पैसे द
read moreyogesh atmaram ambawale
सुरुवात करायची आहे, पण सुरुवात करताना, सुरुवातीलाच सुरुवात कुठून आणि कशी करावी हा प्रश्न सतावतो आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुरुवात... #सुरुवात1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taa
read moresandy
मी जेव्हा मरेन तुझ्या डोळयांत पाणी आणायचे नाही..♥ माझ्या नावाने ओरडायचे नाही..♥ मला मिठीत घेऊन परत ये ना अजिबात म्हणायचे नाही..♥
मी जेव्हा मरेन तुझ्या डोळयांत पाणी आणायचे नाही..♥ माझ्या नावाने ओरडायचे नाही..♥ मला मिठीत घेऊन परत ये ना अजिबात म्हणायचे नाही..♥
read moreyogesh atmaram ambawale
कविता कधी सुचते ?? कधी म्हणजे कधी ही सुचते... उठताना,बसताना,खाताना,पिताना, कुठे जाताना,कुठून येताना. कुणाशी बोलताना,कुणाला पाहताना, वाचताना,ऐकताना,yq ताई चा विषय येताना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता कधी सुचते?... #कविताकधीसुचते हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai
read moreVaishnavi Pardakhe
राधा कृष्णाचे प्रेम तसे अनोखे,राधेला वेळेवर ये म्हणणारा कृष्ण स्वतः मात्र कुठून तरी दुरून तिला बघत लपून बसतो. पुढे पुढे जाणारी सांजवेळ राधेल
read moresandy
असेच करायचे असतं...! असेच करायचे असतं आपल्याला अश्रू मिळाले तरी चालेल पण ...?? तिच्या मुखावर हसू आणायचे असतं .. असेच करायचे असतं.. ती
असेच करायचे असतं...! असेच करायचे असतं आपल्याला अश्रू मिळाले तरी चालेल पण ...?? तिच्या मुखावर हसू आणायचे असतं .. असेच करायचे असतं.. ती
read moreyogesh atmaram ambawale
कसे लिहावे,किती लिहावे, लिहिताना तुझ्यावर काय लिहावे. स्तब्ध होते मती विचार करताना, शब्दच मिळेना तुझ्यावर लिहिताना. कुठून,कशी सुरुवात करू काहीच कळेना, दमछाक होते लिहिताना शब्दच जुळेना. तुझ्यावर लिहू किती नि कसे लिहू, काहीच कळत नाही नक्की काय लिहू. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझ्यावर लिहु किती.. #तुझ्यावरलिहुकिती #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा
read moreyogesh atmaram ambawale
सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली असते पनाफुलांवर दव बिंदू ची रांगोळी असते. दोन दोन चादर अंगावर ओढुनही, कुठून नि कशी जाणे थंडी आत घुसत असते. गुलाबी ह्या थंडीत ही बाहेर फिरावेसे वाटते कोवळे कोवळे उन्ह अंगावर घ्यावेसे वाटते. दिवाळी जवळ आल्याची जणू ती चाहूल देते हुडहुडी अंगात भरते जेव्हा ही गुलाबी थंडी येते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे गुलाबी थंडी... #गुलाबीथंडी२ #गुलाबीथंडी #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
एक नवं पाऊल प्रत्येका कडून पडायला हवं मोडून काढत जुन्या रूढी नवं काही घडायला हवं. एक नवं पाऊल नवी क्रांती आणू शकते झोपलेल्या समाजात नवचैतन्य घडवू शकते. सुरुवात कुठून नि कुणी करावी इथेच येऊन सर्व थांबते एक नवं पाऊल उचलताना नको त्या प्रश्नांवर सर्व आडते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एक नवं पाऊल... #एकनवंपाऊल हा विषय sadhana jadhav यांचा आहे.
read more