Find the Latest Status about संध्याकाळी जोपायचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संध्याकाळी जोपायचे.
Vinod Umratkar
वेदनेची कविता लिहू तरी कशी ? वेदनेला वेदना देऊ तरी कशी ? शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... #वेदनेचीकवि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि
read moreAtul waghade
हाक माझ्या मनाची झालेल्या दुःखाची उमटलेल्या शब्दांची, फु़ंकर ते वेदनेची .... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... #वेदनेचीकवि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि
read moreAtul Waghade

read morevaishali
वेदनेची कविता लिहिताना काळीज वेदनेने विव्हळत होते शब्द बनून अश्रू कागदावर सांडत होते लेखणीही मधेच अडखळत होती काळजातील वेदना तिलाही कळत होती वेदनेची सल काळीज रक्तबंबाळ करत होती न कळत लेखणी घायाळ होत होती शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... #वेदनेचीकवि
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कालच्या रॅपिड फायर चे विजेते मी संध्याकाळी घोषीत करणार आहे, आजचा विषय आहे वेदनेची कविता... वेदनेचीकवि
read moreDeepali Mestry
यावर काय लिहावं मन सुन्न होते आजही दु:ख, हळहळ, राग, द्वेष संमिश्र होत्या भावना भ्याड हल्ला शत्रूचा क्रुर किती या यातना धगधगतो हृदयात अजूनही तसाच तो पुलवामा शब्दवेडी सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे पुलवामा... #पुलवामा1 त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात. संध्याकाळी साठी नक्की विषय द्या. त
सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे पुलवामा... #पुलवामा1 त्या शहिदांची आठवण करत त्यांना श्रद्धांजली देऊयात. संध्याकाळी साठी नक्की विषय द्या. त
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक दिवस हा एक सारखाच असतो, सकाळी सूर्य उगवतो,संध्याकाळी मावळतो. माणूस मात्र दिवसभरातल्या अनुभवावरून, चांगला की वाईट हे ठरवत असतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborat
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रत्येक दिवस... #प्रत्येकदिवस चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine Collaborat
read moreRashmi Hule
तुझ माझ करता करता आयुष्य सरेल अखेरीस मग आयुष्याच्या हाती काय उरेल? सुखदुःख सर्वांचे आपले मानावे सहवासात एकमेकांच्या आनंदे जगावे... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ माझ करता करता... #तुझमाझनातं रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल. तुम्ही सुद
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ माझ करता करता... #तुझमाझनातं रोज संध्याकाळी बाप्पा वर विषय देण्यात येईल. तुम्ही सुद
read morevaishali
शब्दांचे जाळे विणतच गेले सुख दुःख त्यात मी मांडत आले !! कधी भावनांचा घातला पसारा कधी प्रेमाच्या बरसल्या धारा !! कधी दरवळला मातीचा सुगंध कधी जुळले मनाचे मनाशी बंध !! शब्दांची नशा भलतीच चढली मी माझी न राहता पुरती लेखणीत बुडाली !! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे शब्दांचे जाळे.... #शब्दांचेजाळे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा.
read more