Find the Latest Status about ऑक्सिजन किती पाहिजे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑक्सिजन किती पाहिजे.
Deepubodhi
हवा ना धर्म देखें है,ना मजहब देखती है। ये तो शब्द मात्र है, जिन पर दुनिया झगड़ती है। ऐसे दौर कई आए है जहां ये दीवारें टूटती है। बस! विडंबना यही ये अनवरत नहीं चलती है। ©Kumar Deep Bodhi ऑक्सिजन #Nodiscrimination
ऑक्सिजन #Nodiscrimination
read moreकवी - के. गणेश
संयम पाहिजे.. इथं सुखाच्या फुलासाठी संयम पाळला पाहिजे.. अन् अंधारातल्या काट्यांचा आज अर्थ कळला पाहिजे.. मनाची दोरी ओढत जगण्यातही त्याग पाहिजे.. उशिराने का होईना आलेली जाग पाहिजे.. ऊन पडूनच सावली येते थोडं तरी सोसलं पाहिजे.. रोजच्या मौज मस्तीवर कधीतरी रुसलं पाहिजे.. आज दुःखाच्या अंधारातही आपण तगलं पाहिजे.. अन् उद्याच्या सूर्यासाठी आनंदाने जगलं पाहिजे.. नियम अन् संयमाचं गणित कळलं पाहिजे. त्या निष्पाप झाडाशी जगणं जुळलं पाहिजे.. copyright के. गणेश ९०२८११०५०९ संयम पाहिजे
संयम पाहिजे
read moreअल्पेश सोलकर
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला शोधताना थोडासा ' हरवलो ' पाहिजे भेटायला वेळ नाही सांगून टाकतो एक दिवस भेटीसाठी ' तरसलो ' पाहिजे.. लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला
लफडे ज्ञात आहे सगळ्यांना फक्त थोडीशी ' कुजबुज ' पाहिजे चांदण्या उसन्या किती आणायच्या आपलाही कोणी ' सितारा ' पाहिजे इतका सरळ पत्ता नकोच मला
read moreअल्पेश सोलकर
किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... 😔 किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... © अल्पेश सोलकर #ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi #bestmarathiq
किती धडपडून पडतो आहे चेहरा माझा... प्राणवायू अभावी मरतो आहे सोयरा माझा... © अल्पेश सोलकर #ऑक्सिजन #yqtaai #yqquotes #yqmarathi bestmarathiq
read moredinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती
read morePooja Navale
चेहरा कितीही लपवला तरीही चेहर्यामागचं दुःख कधीच लपत नसतं सुख कितीही ओसंडून वाहत असलं तरी मनातलं दुःख हे चेहऱ्यावर दिसतच व्यक्ती तुम्ही लाख ओळखाल हो फक्त चेहरा ओळखता आला पाहिजे चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
चेहरा ओळखता आला पाहिजे %$%$
read more