Find the Latest Status about श्रीमंत समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रीमंत समानार्थी शब्द.
कवी. शशि शिनगारे
तू गरिबांचा वाली म्हणून तुला डोक्यावर घेऊन उध उध करणाऱ्या गरिबांचा तू आता राहिला नाहीस देवा तुझे नोकर जे तुझ्या आणि आमच्या मध्ये शेंडी आडवी टाकून तुझी दारं फक्त पैसा दिल्यावरच उघडतात घामाच्या कमाईचा नारळ जेंव्हा तुझ्यासाठी फोडायला जातो तेंव्हा आमचाच नारळ आम्हालाच फोडून देण्यासाठी दक्षिणा देऊन त्या नारळाची जप्ती सोडवावी लागते ते नारळ फोडे दक्षिणे शिवाय आमच्याच नारळाचे तुकडे धड तुला ना मला करून हुसकून देतात अशी तुझी सेवा आणि भक्तांच काम सोपं करतात वाईट एवढंच वाटतं की तू आता गरिबांचा राहिला नाहीस तुला ही सवय लागलीय नोटांचे ढीग गोळा करायची तू त्यांच्यातलाच एक आहेस श्रीमंत मजेत राहा तू आम्ही दारावरूनच तुझी मजा बघू बघे म्हणून ...... कवी. शशिकांत शिनगारे ©कवी. शशि शिनगारे श्रीमंत देवा
श्रीमंत देवा
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
कवी अविनाश चव्हाण रचित फलटणचे अधिपती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचे गौरव गीत
read morepoetdiary.in
#krishna_flute #प्रेम_कहानी_पादुका_की #HistoryOnline Myself Puja Shaantanu "श्रीमंत" sanket singh bhadauriya HOLOCAUST Pushpendra Sharma
read moreAnkit Dixit Mohan
#HappyStorytelling शब्द शब्द संज्ञा हैं शब्द शब्द सार हैं शब्द गर सहज न हों तो शब्द शर्मशार हैं शब्द शब्द स्वर हैं शब्द शब्द मीत हैं
read moredr.vitore kannulal asaram
मेरी कविता Myself Puja pooja yadav Eisha mahi Yogesh Mahadev Sanap Shaantanu Khandekar "श्रीमंत"
read moreKrishna Awasthi
nojoto #nojotoenglish #nonotohindi अंकित कुमार ✍️ sagarseries Shaantanu Khandekar "श्रीमंत" Hindi Joke Duniya anjali.
read more