Find the Latest Status about kusumagraj information in marathi kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, kusumagraj information in marathi kavita.
gaurav
मराठी बाणा कणखर नांदला राजा शिवराया. मराठी पुण्याईनी लाभली आनंदाची गंगा..... पुन्यवाण जाहलो आम्ही मुखी तुझीये नामे वाहीन पुष्पे तुजला माय घेईन मराठी धडे......... 😇शतश: प्रणाम कुसुमाग्रजांना माय मराठी लिहिली 🙏🙏😇 🙏मराठी राजभाषा दिन 🙏🚩🚩 #marathi #rajbhasha #kusumagraj
#marathi #Rajbhasha #kusumagraj
read moreVeda fakir(sid)
poem - prem kar bhillsarkha marathi kavita by kusumagraj voicover by siddhesh (fakir)
read moreshailesh bade
नभ दाटून आले मोसमी वारे वाहिले वसंताचे पान सरले मेघ ऋतु चे आगमन झाले रिमझिम सरीत भिजले अंगणी मोर नाचु लागले चातकाचे प्राण सुखावले मेघ ऋतु चे आगमन झाले थेंबा थेंबातुन भिजले गंध मातीचे दरवळून गेले इंद्रधनू नभात दाटले मेघ ऋतु चे आगमन झाले बीज अंकुर पेरले ओल्या मातीच्या कुशीत रुजले हिरव्या शालूत सजले मेघ ऋतु चे आगमन झाले ©shailesh bade Marathi Kavita
Marathi Kavita
read moreprem patil
।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।। रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे.... विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे..... हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे.... प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे.... फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे.... स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे..... तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे..... अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे.... आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे.... बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे... रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे.... सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita