Find the Latest Status about उंटावरचा शहाणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उंटावरचा शहाणा.
yogesh atmaram ambawale
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ, राणीच्या बागेत गेलो असता,वाघ पाहण्या घ्यावे लागले कष्ट. मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ
मुले काही ऐकेना,वाघ पाहिल्याशिवाय काही निघेना, वाघ ही इतका शहाणा,दूरवर झोपला,जवळ काही येईना. अशी ही परवाची गोष्ट,एकाच जागी बरेच मिनिटे तटस्थ
read moreअल्पेश सोलकर
पुढच्याला ठेच .. .. .. मागचा शहाणा... पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश
पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश
read moreyogesh atmaram ambawale
सरकारी कार्यालयात फेऱ्या मारून...जेव्हा वैताग येतं. अजून काही...चिडून शेवटी हेच म्हणावं लागतं. हे कमी ते कमी...हे नाही ते,ते नाही हे आना. शंका विचारता काही,म्हणे जास्त बनतो का शहाणा. ह्यांना फक्त इतकेच काम... येतात जे इथे त्यांना सतवायचे जाम. वैतागतो येणारा इथे,पुरता हैराण होतो.. रागात असूनही प्रेमाने अजून काही इतकंच म्हणतो. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही1 #अजूनकाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQ
शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही1 #अजूनकाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQ
read moreyogesh atmaram ambawale
रविवार !! किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची, कुणीही काहीही बोलणार नसतं कारण ती सुट्टी आपल्या हक्काची. आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची तेव्हा कुठे सवड मिळते, स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची. येता शनिवार थोडे बरे वाटते, आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते. उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो, ठरवलेले काहीच काम होत नाही, अंगात नुसता आळस भरलेला असतो. सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते, दुपार होताच संध्याकाळी करू वाटते. ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही, आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही. हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे, इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. रविवार #withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #sundaythoughts किती आतुरता असते
रविवार #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #Collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #SundayThoughts किती आतुरता असते
read moreyogesh atmaram ambawale
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची, कुणीही काहीही बोलणार नसतं कारण ती सुट्टी आपल्या हक्काची. आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची तेव्हा कुठे सवड मिळते, स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची. येता शनिवार थोडे बरे वाटते, आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते. उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो, ठरवलेले काहीच काम होत नाही, अंगात नुसता आळस भरलेला असतो. सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते, दुपार होताच संध्याकाळी करू वाटते. ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही, आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही. असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे, इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai
read moreSangeeta Kalbhor
बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरायच्या म्हंटल्या तरी त्याचे माणिकमोती बनावेत आणि यावे त्या विचारांनी आपल्या दुसऱ्या रुपात... हे असे म्हणण्या पाठीमागचे कारण असे आहे ना की काही भावना उगाचंच आपले मानसिक स्वास्थ्य खराब करतात... काही काही देणेघेणे नसताना... येते मरगळ मनाला आणि नंतर शरीराला आणि मग एकूणच जगण्याला..तेव्हा मग नको नको जीव होतो... शांत व्हायला आणि त्यातून बाहेर पडायला मनाची आणि विचारांची कोण मशागत करावी लागते काय सांगू... आणि मला तर या विचारांचा आणि भावनांचा जाम त्रास होतो...अगदी नको नकोसा करणारा.. एक ठराविक वेळ आणि काळ जाईपर्यंत हे विचारांचे गारुड नाही हटत ध्यान पटलावरुन... सारखे आपले तेचं तेचं आठवून आणि साठवून होतो त्रागा जो कधीकधी मलाही कळत नाही का आणि कशासाठी... तसं पाहिले तर या जीवसृष्टीमध्ये कोण कोणाला समजून घेते हो...अगदी जीवातला जीव जरी काढून ठेवला तरी एखाद्या दगडाला तो काय समजणार? निर्दयी त्या जीवाला मारेल ठोकर आणि म्हणेल... " बसं...की अजून काही' ' अशा वेळेस हा आपला मुर्खपणा असतो तो कळतो आपणास पण जेव्हा जीव हेका धरतो ना तेव्हा सगळ्या जाणीवा आणि विचारांना तिलांजली मिळालेली असते.. शहाण्यातला शहाणा आणि लहाणातला लहाणही या मनाच्या आणि जीवाच्या पुढे गुडघे टेकवतो.. स्वतःला अपराधी मानतो...हताश होतो... हे थोडे अधिक प्रत्येकाच्या बाबतीत झालेले असते...असावे... मग यावर उपाय काय तर मनावर लगाम घालायचा ...हासूड मारायचा आणि तरीही विचार नाहीत थांबले तर सरळ वेसन घालायची... जरा जरी इकडे तिकडे विचार किंवा भावना झाली की लगेचच इकडून दोर कसायचा...जाम...म्हणजे लागेल ओढ आणि थांबेल विचार रुपी जनावर..तिथल्या तिथे आणि राहील शांत जिथे आपल्याला हवे असेल... मला तरी असे वाटते की आपण आपले असतोच कुठे जेणेकरून आपण झोकून द्यावे एखाद्या भावनेत आपल्याला... अनेक नात्यांची गुंफण बनली की एक अख्खं आयुष्य आपल्याला मिळते...महत्प्रयासाने.. काय अधिकार असतो आपला आपल्यावर... नक्कीच नाही... जेव्हा केव्हा येतील भावनांचे ढग एकवटून तेव्हा आवश्यक असेल तर त्या ढगांना होऊ द्यावे रिक्त मनसोक्तपणे... कुठलाही आणि कोणाचाही विचार न करता जावे आपण आपल्या अंतःकरणाच्या प्रांगणात...प्यावे वारे आणि व्हावे टपोरे थेंब...सर्वांगावरुन अलगद ओघळणारे आणि तनामनाच्या संपूर्ण जाणीवांना नखशिखांत मुग्ध करणारे... व्हावा आपणच आपला सखा आणि लावावे पळवून दुःखा..... जमेल का हे मला तरी जे मी माझ्या लेखणीतून स्त्रवू दिलेय.... कदाचित...नव्हे ...नक्कीच होईल... आताच पहा ना माझी भावनांची उतरंड बरीच वरपर्यंत रचत चालली होती पण जसजसा मी उतरंडीच्या पहिल्या गाडग्याचा विचार केला आणि पाहिले आत तर खरंच काही नाही सापडले हो...तिथे केवळ रिक्त पोकळी होती जिच्यात मला हवे ते भरता येईल अशी....असेच वरच्या प्रत्येक गाडग्यात आढळले... मग मी प्रत्येक गाडग्याचा विचार केल आणि भरुन टाकले मला घडविणाऱ्या विचारांनी... आता ना कुठला विचार ना कुठली भावना... आता आहे फक्त नव्याने आपल्याशा केलेल्या भावना आणि त्यांना जगविण्यासाठी स्वतःला जगविण्याचा अट्टाहास..... बाकी असणारच आहे लेखणीत नेहमी मी माझी..... गढलेली...दडलेली आणि वेढलेली..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
#Hope बाकी असणारचं आहे.. वाटतात गाडून टाकाव्यात मनातल्या भावना अगदी खोल खोल...त्या कोणाच्याही नजरेस येऊच नयेत...किंबहुना मीही कधी त्या उकरा
read more