Find the Latest Status about सोन्याचा भाव दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोन्याचा भाव दाखवा.
Sachin Zanje
सोन्याचा आपटा. आज त्या मी आपट्याला वाटेनं जाताना पाहील. किती सुंदर होतं ते पानापानांत परंतू लोकांनी सोन्याच्या भावात त्याला बेअब्रूशिल होऊन त्याला एक पान ही नाही ठेवलं. पाहत असता मी त्याला त्याने मला विचारलं...? काल ज्या पानांना सोन्याने लुटलं त्याला आज मी का त्या कचराकुंडीत पाहील. देशिल का रे उत्तर कवी. हे असं वाईट मी काय होत त्याच केलं. तुमच्या रिती रिवाजासाठी करा माझा वापर ,मी नाही म्हणत नाही . सणापुरते पाहता तुम्ही आम्हाला मग आमच्या अस्तित्वासाठी मागे का पाहत ही नाही. काल तुमचा सन झाला प्रत्येक जण एक आणी एक पान ओरबाडून घेऊन गेला आज बघ दिसतो कसा मी जगण्यासाठी आज पानच नाही मला. कवी मनाच्या भावनेला दु:ख कळले असेल माझे तुला. मी अबोल हा आपटा पण जे सांगायचे आहे समजले असे वाटते मला. कवी - सचिन झंजे. सोन्याचा आपटा
सोन्याचा आपटा
read moreShraddha Yadav
पहा पाखरे चारोनी होती झाडांवर गोळा कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा -श्रद्धा रघुनाथ यादव सोन्याचा गोळा
सोन्याचा गोळा
read moreअल्पेश सोलकर
सोन्याच्या लंकेचा सम्राट ' रावण ' जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #follow #रावण #र
सोन्याच्या लंकेचा सम्राट रावण जळत होता... हिरव्या आपट्याच्या पानाला सोन्याचा भाव होता... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #follow #रावण र
read moreShayar Samar S M
भाव ही भाव हैं जहन में उसे शब्द क्या बनाऊं तूँ तो खुद एक शायरी है तुझे शायरी क्या सुनाऊँ ©Shayar Samar S M भाव ही भाव #coldnights
भाव ही भाव #coldnights
read moresomnath gawade
हुशार माणसं समोरच्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्याला किती भाव द्यायचा हे ठरवतात. 🤣😃😂 #भाव
R K Mishra " सूर्य "
क्या कभी किसी के भाव को कोई पढ़ पाता है सिर्फ उनके शिवा अंजाने भाव अपरिचित अंजाने लोग बनता होगा कभी संगम का संयोग क्या कभी किसी के घाव को कोई भर पाता है सिर्फ उनके शिवा गहराई बहुत होती है इन मूक शब्दों में आप विद्वानों से निवेदन है मेरे प्रश्नों में क्या कभी कोई "सूर्य" के अभाव को पूरा कर पाता है सिर्फ उनके शिवा ©R K Mishra " सूर्य " #भाव
kanchan Yadav
बंद कमरों के दरवाजे ना जाने कितने अफ़साने हैं खुशियों के स्वर तो मधुर संगीत तराने हैं बेरहमी दुनिया अनजान ठिकाने हैं कुछ अपने बन रह रहे तो कुछ अनजाने हैं बेफिक्री के सुर तो कुछ अपने पन के दीवाने हैं गम बना प्याला मयखानों के अंदर ढिकाने हैं रंजिशे मोहब्बत एहसान के सब बहाने हैं खोखली इबादत झूठे वादे जो निभाने हैं बंद कमरों के दरवाजे ना जाने कितने अफ़साने हैं खुशियों का स्वर तो मधुर संगीत तराने हैं ©kanchan Yadav #भाव