Nojoto: Largest Storytelling Platform

New रुसला माझा मला रागाने लाल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रुसला माझा मला रागाने लाल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रुसला माझा मला रागाने लाल.

Stories related to रुसला माझा मला रागाने लाल

Kiran Sabale

पाहु द्या मला माझा मैतर 👬

read more

निशब्द देव

#राग येतो मग पुन्हा माझा मला

read more

ujwala Ingale

माझा अनुभव माझा विचार....!!!!

read more
 माझा अनुभव माझा विचार....!!!!

DNYANESWAR DHAKRE

( भांडण झाल्यावर ) ती म्हणाली : " मी दिलेले गिफ्ट परत कर " मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . .

read more
( भांडण झाल्यावर  )
ती म्हणाली :  " मी दिलेले गिफ्ट परत कर "


मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . ." ( भांडण झाल्यावर  )
ती म्हणाली :  " मी दिलेले गिफ्ट परत कर "


मी म्हणालो : " तु रागाने मागतेयस अन् ते मला माझ्यावरच्या प्रेमानं दिलंय . . .

ईश्वर सत्य हैं

विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा

read more

shekhar sonawane

मला माहित आहे.., मी तुला आवडत नाहि..! अन् माझा मात्र.., तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.

read more
 मला माहित आहे..,
मी तुला आवडत नाहि..!
अन् माझा मात्र..,
तुझ्या आठवणिशिवाय एक क्षणहि जात नाहि.

Nikhil Kandalkar

माझा राजा

read more

somnath gawade

#विठू माझा

read more
भक्तांचा हा मेळा। नयनरम्य सोहळा।।
तुळसी माळ गळा। विठूचा त्यास लळा।।
भेटता हा सावळा। परमानंद हा विरळा।।
ओढीच्या या कळा। भेट होता येती फळा।।  #विठू माझा

somnath gawade

#पांडुरंग माझा

read more
प्रामाणिक काम करत
असताना तो सतत 
बरोबर असतो.
भले आपण चुकलो तरी
निस्तरण्यासाठी तोच तर
उभा असतो.
पांडुरंग माझा....


 #पांडुरंग माझा

somnath gawade

#बाप माझा

read more
  


      "बाप माझा"
सतत कष्टात राबणारा बाप 
आम्हाला कधी कळलाच नाही
   देव्हाऱ्यातला देव ह्रदयात
     कधी रुजलाच नाही
          पायात  रुतलेला काटा 
         मात्र बरंच काही सांगून गेला
         बाप रे ! म्हणण्यापुरताच बाप
         तेवढा ओठात उरून राहीला
पोरांची हौस-मौज पुरवण्यात
बाप चंदनासारखा झिजत होता
पै-पै कष्टाने जुळवताना स्वत:
मात्र वातीसारखा जळत होता
         बापाचं काळजीपोटी ओरडणं
         त्यावेळी खूप त्रासदायक वाटत होते;
         पण आज मात्र त्याची संस्काराची 
         शिदोरी आयुष्य समृद्ध करत राहते.
काट्याच्या संरक्षक कवचाला विसरून
आम्ही गुलाबाला महत्व तेवढे देत गेलो.
   आईची थोरवी गाता-गाता 
बापाकडे मात्र कायमच दुर्लक्ष करीत राहिलो.
                          -सोमनाथ गावडे


 #बाप माझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile