Find the Latest Status about मराठी प्रेम कविता चारोळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी प्रेम कविता चारोळी.
Devanand Jadhav
मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस
read moreDevanand Jadhav
आली आली दिवाळी अभ्यंगस्नान उटण्याने बाकी रोज रोज करा वर्षभर लाटण्याने ©️ •देवानंद जाधव• धामणी, पुणे. ©Devanand Jadhav चारोळी... #दीपावली #दिवाळी #kavita #कविता #चारोळी कविता कविता कोश मराठी कविता
चारोळी... दीपावली दिवाळी kavita कविता चारोळी कविता कविता कोश मराठी कविता
read moreसारिका
White मणी ठाव नव्हता रोज उमगलेल्या दिवसला मी नव्याने बहरते का कुणास ठाऊक आज मी मलाच नवीन भासते इवले इवले हात आता मोठे झाले डोक्यावर कर्तव्याचे ओझे आले जगरित समजायला आता समज आली होती आपली आपली वाटणारी माणसं परकी भासत होती ओरडून सांगावे किती काही सहन केलंय मन घुसमटून एकटच निपचित पडले सगळ जग गर्दी करून होते पण माझ्यासाठी कोणीच नव्हते ©स्वानंदी #sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism
#sad_quotes मराठी कविता प्रेम कविता कविता मराठी कविता Hinduism
read moreSushant Aswar
मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम संदेश बेस्ट कपल स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreSushant Aswar
मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह प्रदूषण मराठी कविता मराठी कविता प्रेम
read moreRavi Rajdev
#RadheGovinda मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता मराठी कविता संग्रह मराठी कविता प्रेम
read moreMr.Ravi Rajdev
#HeartfeltMessage मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस
read moreआशिष गंगाधरजी चोले
White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले #raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
read more