Find the Latest Status about कावळा आणि सापाची गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कावळा आणि सापाची गोष्ट.
Satish Deshmukh
पराचा कावळा (भुजंगप्रयात /२०/लगागा/४) किती झूठ हा सोहळा होत आहे पराचा जणू कावळा होत आहे मिळाला दगा आजपर्यंत कारण भरवसा तुझा आंधळा होत आहे इडीचा दरारा विचारात घेता गजाचा झणी मुंगळा होत आहे नको माणसा द्वेष पोटात ठेवू विषारी उरी कोथळा होत आहे विचारा जरा मुंबईच्या मनाला वडापाव का ढोकळा होत आहे मदतगार झाले बुरे म्हणविणारे भल्यांचा मला अडथळा होत आहे खयालात रुजल्या जशा वृत्त-मात्रा गझल साधनेचा मळा होत आहे सतीश देशमुख शेंबाळपिंप्री ता. उमरखेड जि यवतमाळ ©Satish Deshmukh पराचा कावळा #Mountains
पराचा कावळा #Mountains
read moreWalden_Raj...
' मी ' आणि ' ती ' ची गोष्ट म्हणजेच मित्र, चित्र, आणि चरित्र ची गोष्ट! फिर मिलेंगे! बाकी आपण सर्व मजेदार आहो ! suspense
read morePrerana Jalgaonkar
कावकाव करून कावळा बसला खिडकीवर... सांगत होता मला, "सखा माझा दिसत नाही, तु लगेच काहीतरी कर" --प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales
कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales
read morePrerana Jalgaonkar
कावकाव करून कावळा बसला खिडकीवर... सांगत होता मला, "सखा माझा दिसत नाही, तु लगेच काहीतरी कर" --प्रेरणा #कावळा #marathiquotes #marathikavita #yqtaai #yqthoughts #yqtales
कावळा marathiquotes marathikavita yqtaai yqthoughts yqtales
read moreAjay
एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते. एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’ शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते. ©Ajay #walkalone गोष्ट
#walkalone गोष्ट
read more