Nojoto: Largest Storytelling Platform

New होणारा होताना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about होणारा होताना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, होणारा होताना.

Stories related to होणारा होताना

Roshan Desai

जग जाग होताना #moonlight

read more
जग जाग होताना....

पहाट होती व्हायची अजून
निघाल चांदण परतीला
लाटांचा खेळ हळुवार मोडून
निघाल सोडून भरतीला
धुक्याचा पाऊस काहीसा भरून
लागला फुल पानांवर गळतीला
 किलबिलाट जागऊ लागला
जग जाग होताना.....

होती कळी अजूनही गाढ निजलेली
नव्या कोंबाची कांती  उमललेली
पंघरूणाची घडी होती कुणी दुमडलेली
डोळ्यावर स्वप्नाची झालर चडलेली
डोंगराची कडा उजळलेला
त्यात चांदणी उधळली
स्वप्न जगाऊ लागल
पहाट होताना

©Roshan Desai जग जाग होताना

#moonlight

vishnu thore

मनाची घार होताना किती आकाश गहिवरते जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते - विष्णू

read more
मनाची घार होताना
 किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती 
कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू थोरे मनाची घार होताना किती आकाश गहिवरते
जीवाच्या उंबऱ्यावरती कुणी जीवाचे हळहळते
- विष्णू

vishnu thore

हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

read more
हळू गोंजारले होते 
सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत 
कळीचे फुल होताना
- विष्णू थोरे हळू गोंजारले होते सुगंधी श्वास मी निघताना
फुलांना केवढी दहशत कळीचे फुल होताना....

VISH

रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे.. ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे.. आपलेच ईथे देतात दुःख हृदयला.. परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे.

read more
रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे...
✍🏻विष रडण्याचा माझ्या त्रास होणारा कोठे आहे..
ऐवढा कुणाला माझा अट्टाहास कोठे आहे..
आपलेच ईथे देतात दुःख हृदयला..
परक्याकडुनि प्रेमाची आस कोठे आहे.

yogesh atmaram ambawale

राजकारण.. #collabratingwithYourQuoteAndMine #राजकारण #संकट #कोरोनाकाल #yqtaai #Collab #मराठीलेखणी किती नशीबवान आपण, के असे चित्र पाहतोय.

read more
किती नशीबवान आपण,
के असे चित्र पाहतोय.
कोरोना सारख्या भयानक स्थितीतही,
राजकारण होताना दिसतंय. राजकारण..
#collabratingwithyourquoteandmine #राजकारण  
#संकट #कोरोनाकाल #yqtaai #collab #मराठीलेखणी 
किती नशीबवान आपण,
के असे चित्र पाहतोय.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे स्वतःला आकार देताना... #आकारदेताना हा विषय @shubhangi यांचा आहे.

read more
स्वतःला आकार देताना,
नात्यांना दिलेला आकार बिघडू नये,
ह्याची काळजी घ्यावी लागते.
स्वतःचा आकार व्यवस्थित होताना
कौटुंबिक आणि सामाजिक आकाराचे
देखील भान ठेवावे लागते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

स्वतःला आकार देताना...
#आकारदेताना

हा विषय
@shubhangi यांचा आहे.

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों आजचा हा गमतीदार विषय Suhas M. More यांचा आहे. विषय आहे प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....

read more
जा ! प्रिये जा, आता 
खुशाल मला सोडून जा ।
पण जाताना हॉटेलंची
'उधारी' तेवढी देऊन जा ।

😄😄😄😄😄 सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणानों
आजचा हा गमतीदार विषय 
Suhas M. More यांचा आहे.
विषय आहे
प्रेमभंग होताना शेवटचे बोलले जाणारे वाक्य....

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो दिवाळी कशी गेली? आताचा विषय आहे कल्पनांची स्वप्ननगरी... #कल्पनांचीस्वप्ननगरी चला तर मग लिहूया. colla

read more
कल्पनांची स्वप्ननगरी वसलीय माझ्या मनात
मोठे होताना काय काय करायचे आहे,सर्व ठेवलंय मी ध्यानात.
स्वप्ननगरीत माझ्या कित्येक स्वप्न असे जे अशक्य वाटतात
तरीही मी प्रयत्न करणार कारण प्रयत्न करणारेच यशस्वी होतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
दिवाळी कशी गेली?
आताचा विषय आहे
कल्पनांची स्वप्ननगरी...
#कल्पनांचीस्वप्ननगरी

चला तर मग लिहूया.
#colla

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे असंच होतं ना तुलाही... #असंचहोतंनातुलाही हे शीर्षक मिलिंद जोशी यांच्या एका काव्यसंग्रहा

read more
प्रेमाच्या बाबतीत हे असंच होत,
जसं काहीतरी राहून जातं.
असंच होतं ना तुलाही..
भेट झाल्यावर,खूप गप्पा होऊनही,
वेगळे होताना असं का वाटतं,
कितीही भेटलो तरी कमीच का वाटतं. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
असंच होतं ना तुलाही...
#असंचहोतंनातुलाही
हे शीर्षक मिलिंद जोशी यांच्या एका काव्यसंग्रहा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai You

read more
मी विझलो तेव्हा,
जगाशी नाते तुटले जेव्हा.
कुणीच नव्हते पाहायला,
राख होताना शेवटच्या क्षणाला.
स्मशान शांतता,नुसतेच निखारे,
काही क्षण रडले,विरहाचे सारे.
मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले,
जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी विझलो तेव्हा...
#मीविझलोतेव्हा
हा विषय 
Mukesh Alone यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #You
loader
Home
Explore
Events
Notification
Profile