Find the Latest Status about जीवनातील वडिलांचे महत्व from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनातील वडिलांचे महत्व.
Prashant Kadav
मैत्री आहे जिवनामधील सर्वात मोठी आस सगळी कडे च होतो मला तुमच्या सारख्या जीवलगांचा भास गोडवा या नात्यामधील असतो खूपच खास काही केल्या संपत नाही तुमच्या आणि माझ्यामधिल प्रेमाची कास जगतांना तुम्हीच दिली ही आठवणींची रास आठवणींमध्ये का असेना तुम्ही सर्व सोबत आहात प्रत्येक क्षणास तुमच्या सहवासाने आणि साथीने च होत आहे या जीवन रुपी परीक्षेमध्ये पास जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ जीवना मध्ये निरंतर असू द्या अशीच तुमची साथ माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊
माझ्या जीवनातील प्रत्येक मित्रा साठी....👌😊
read moreKunal Salve
कोरोना की तु ? विरहाच्या आगीत ढकलून चाललीस प्रिये जातांना एक काम कर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कमी कर पहा प्रत्येक पावलावर माझ्या आठवणींचा संसर्ग होईल जरा तुझ्या मनाला आवर माझे स्पर्श झालेल्या हाताला संयमाचे सॅनिटायझर वापर कधी मिसळले होते श्वासामध्ये श्वास नाकाला तु तुझ्या माझ्या विसरण्याचा मास्क धर माझ्या हृदयातून निघणारे धगधगते विषाणू तुझ्या श्वासात मिसळू नको कारण, माझ्या नसा नसात तुझ्या सहवासाचा कोरोना आहे पण एक नक्की आहे कोरोनाशी लढण्याला मी समर्थ आहे पण तुझा सामना करण्यास मी असमर्थ आहे ! बाळा✍️ ( बाळासाहेब साळवे. ) बाप 😍 वडिलांचे शब्द 😍🙌✍️ #मराठी #कविता #असाचकाहीतरीमनातला
वडिलांचे शब्द 😍🙌✍️ #मराठी #कविता #असाचकाहीतरीमनातला
read moreMrunali Parkar
अरे पाखरा.. अरे पाखरा.. घेऊनी गगनी मला उडणा.. पहाते तुला ज्यावेळी नभी मी.. विसरुनी जाते पायातळीची भूमी ही.. वाटते बसुनी तुझ्या पंखावरती..पहावी वसुंधरा उंच झोकावुनी.. मुग्ध हासुनी म्हणावे त्या आकाशाला ये एकदा आमुच्या धरणीवरी.. पाहुणचार घ्यावया तुझ्या सातही रंगांसहि ♥️🌈 माझ्या शालेय जीवनातील # मी केलेली पहिली कविता ♥️
माझ्या शालेय जीवनातील # मी केलेली पहिली कविता ♥️
read moreSwati kashyap
कोई आपके जीवन में बहुत महत्वपूर्ण बनकर आता है मगर अंत में महत्व खो बैठता है इस कदर कि.. मन किसीको महत्व देना ही भूल जाता है.. ©Swati kashyap #महत्व
K. s.
जब भी दिया हमनें आपको भाव...खुद से ज्यादा...तोड़ा है हर बार आपने...हमारे भावों के बहाव को... कुसुम #महत्व