Find the Latest Status about आपल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
*सरपंच कसा असला पाहिजे? 1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा. शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल
ग्रामविकास बद्दल
read moreAnurag Sonawane
#OpenPoetry स्वप्न मी साकारले, तुझ्या आशेवरचे.. ध्येय मी गाठले, तुझ्या मनावरचे.. दुखः मी सोसले, तुझ्या सुखांवरचे.. आस तु दावलीस, वाट मी पाहीली.. शब्द तुझे होते, खरे मी केले.. खोट तुझी होती, खरे मी मानले.. स्पर्श तुझा होता, स्पंदने माझी होती.. नजर तुझी होती, डोळ्यात पाणी माझे होते.. साथ तुझी स्नेहलच होती, अनुरागी मी वेडा होतो.. - अनुराग सोनवणे # प्रेमा बद्दल.....
# प्रेमा बद्दल.....
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा
शुभेच्छा
read moreUpendraraj Devadhe
संक्रातीच्या सणात व्हा सुखी काम एक मजसाठी करा तीळ गुळ जाऊ द्या ओठी मुखाने गोड गोड बोला . HAPPY मकरसंक्रांती उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा
शुभेच्छा
read moreराजेंद्रभोसले
हुतात्म्यांच्या वारशाचे नवक्रांतीचे बळ वैभव काका एक झंझावाती वादळ।।धृ।। वाळव्याच्या खोऱ्यातील जनतेचे नेतृत्त्व क्रांतिवीरांच्या विचारांचे समतेचे कर्तृत्व लोकशाही रुजवण्या विकासाचे तळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी उभारले दळ।। १ 0 शुभेच्छा
शुभेच्छा
read more