Find the Latest Status about डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, डोळ्यातले अश्रू पुसणे वाक्प्रचार.
priyanka chandale
चारोळी अश्रूनां लपवित वेड्या, मिटल्या पापण्या क्षणभर ओघळला गालावर द्वाड, थेंब टपोरा दु:खांचा वरवर. ©priyanka chandale चारोळी#_कविता_#अश्रू
चारोळी_कविता_अश्रू #मराठीकविता
read moreRashi
किती छान झाले असते जर ओंझळ असते पापण्यांच्या काठानंवर पाणी कधीच सांडले नसते... डोळ्यांच्या कुंपणातून गालांवर ©Rashi अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
अश्रू (Ashru) #marathicharolya #marathicharoli #marathiquote #EmotinalhindiQuotes #RakeshShinde
read moreSangeeta Kalbhor
रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला कितीही मिळाले तरी पुरे होते का कधी कोणाला मी ,मी करत असताना करतोचं घात आपणही मुखवटा फक्त बाहेरच्यांसाठी कायं आहे जाणतोचं आत आपणही पकडता नाही आले तरी सांभाळावे मन जरासा दर्पणाला तरी दाखवावा चेहरा आपला खरासा मावळतीच्या रंगातही लालचुटुक गुलाब उमलावा अंतरीच्या देव्हाऱ्यात खरेपणाचा एक दिवा तेवावा जाताना नसला ओघळला अश्रू जरी असूया मात्र असू नये रंग असावेत खरेखुरे बरे झाले म्हणून... कोणी ,कोणी हसू नये..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Colors रंग.. रंग आयुष्याचे कधी फिकट ,कधी गडद सांगूनही नाहीचं उमजायची आपोपली सनद उधळायचे हास्य अन् कवटाळायचे दुःखाला