Find the Latest Status about हाताच्या रेषा भविष्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हाताच्या रेषा भविष्य.
Kunal Salve
तुझ्या तळहातावरील रेषा मी डोळे भरून पाहतो आणि माझ्या स्वप्नांचा झरा त्या रेषा मधूनच वाहतो ! #रेषा
Kailas Tidke
तू सोडून गेल्याची पुसटशी रेषा काळजात कोरली आहे.. अन मंगळसूत्राच्या धाग्याखाली ती मी आता लपवली आहे.. ®कैलास #रेषा
pooja d
बघ बर दिसते का माझ्या हातावर तुझ्या नावाची रेषा । जी सांगेल, साथ आपली राहील हमेशा ।। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai
Trishila Salve
*रेषा* माझ्या तळ हातावरील रेषा न्याहाळताना मनात काहूर उठलं विचारांचं... रेषा काय अगदी रेषांचे जाळेच म्हणायचं... एकही रेषा नाही पुसट... रेषेत गुंतलेली रेष... वाकडीतिकडी रेष... वळण घेणारी रेष... फाटे फुटलेली रेष... असंख्य रेषा... पण एकही रेष नाहीच, मला जगण्यासाठी... प्रत्येक रेष फक्त दुसऱ्याला जगवण्यासाठी... माझं जीवन तळहातावरच्या रेषेत बंदिस्त... आणि तुझ्या हातावरील फक्त ठळक चार रेषा... तुझी प्रत्येक रेष तुझ जीवन सांगणारी... तुझ्यासह दुसऱ्यासाठी जगणारी... तुझ्यासह दुसऱ्यासाठी खपणारी... रेषेचं जीवन तुझ्या तळहातात बंदिस्त... कसं ना... रेषा सारखी असली तरी ती कोणाच्या हातावर यावर रेषेचं जीवन...! त्रिशिला साळवे ९९२२३६३६२८ कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे#
कविता जीवनाची *रेषा* कवयित्री त्रिशिला साळवे#
read moreVinod Umratkar
मी कशाला शोधू? हातात तुझ्या मला। हृदयी असेल प्रेम तर हरवू नशिबाला। #रेषा #हातांच्यारेषा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#रेषा #हातांच्यारेषा #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read moreshubham d nashik
काव्याकथा-हरवलेल्या रेषा written n present by_शुभम दवंगे #storytelling #Marathipoem
read moreपूर्वार्थ
भविष्य देश का कन्धों पर तुम्हारे,बस इतना अहसास करलो तुम है उम्मीद तुमसे सबको,पता नहीं कहाँ खोये हो तुम क्यों दिग्भ्रमित करते हो खुद को, आखिर भारत के युवा हो तुम हो लाल इस पावन मिट्टी के, फिर भी लक्ष्य विहीन हो तुम भविष्य देश का कन्धों पर तुम्हारे,बस इतना अहसास कर लो तुम बिना लक्ष्य जीवन कुछ नहीं, सब ओर अँधेरा होता है लक्ष्य है दीपक का जलना,क्या तिमिर वहां ठहरता है तिल तिल जलाता है खुद को,पर दुनिया को रोशन करता है दाना लाती चींटी को देखो,कई बार फिसलना पड़ता है यदि आते अवरोध मार्ग में,तो पथ भी बदलना पड़ता है क्या दाना लाना त्यागती है वो, क्यों इसको न समझते हो तुम भविष्य देश का कन्धों पर तुम्हारे,बस इतना अहसास करलो तुम करो आंकलन अपनी प्रतिभा का, रुचिकर लक्ष्य बनाओ तुम एक समय एक लक्ष्य रखो,पूरी सामर्थ्य झोंक दो तुम ना बनो कठपुतली अपने मन की, पूर्ण समर्पण कर दो तुम रंग लो खुद को लक्ष्य के रंग में, फिर सारा जहाँ जीतो तुम ध्यान रहे ये वक्त फिर न मिलेगा, अभी सजग हो जाओ तुम आस लगाये सब बैठे हैं, उम्मीदों पे खरे उतर जाओ तुम भविष्य देश का कन्धों पर तुम्हारे,बस इतना अहसास कर लो तुम ©पूर्वार्थ #भविष्य
Vijay Kumar
धारणा जैसी कर्म वैसा कर्म जिसा भविष्य वैसा सोच से ,कर्म बना कर्म से भविष्य बनेगा #sumitra kumari ©Vijay Kumar #भविष्य