Find the Latest Status about लहानपणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणी.
Gauri Tadklaskar
आजही आठवण येते ती लहानपणीची किती मज्जा असायची आम्हा भावंडाची नव्हते इलेक्ट्रॉनिक गेम्स पण सोबत असायचो भांडण भरपूर होते पन दुपटीने प्रेम करायचो आई पन रागवा रगीव करीत असायची पन पत्ते खेळताना ति पन डाव मांडायची नव्हता मोबाइल तेव्हा फोटो काढायला तरीही मनामधे ते क्षण जपायचो नव्हता पलंग अन गादीचा बिछाना पन अंगणात रातच्याला असायचा आमचा धिंगाणा गेले ते दिवस अन बदलली स्थिति थोड थोड करत आपलेच दूर जातात किती आता आलो एकत्र तरी करतो मोबाइल वर चॅट राहिलीच नाही आता तेव्हाची मौज फार पन एकांतात बसल्यावर आठवतात ते दिवस अस वाटत हे इलेक्ट्रॉनिक जग सोडून एकत्र येऊ परत आठवतात मला ते लहानपणीचे दिवस नव्हत आलिशान जगन पन साथ द्यायचे ते लोक... आठवण ती लहानपणीची..
आठवण ती लहानपणीची..
read moresandy
माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️
माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️
read moreअल्पेश सोलकर
लहानपणी चंद्र माझा ' मामा ' होता आता मामाच्या पोरीत मला ' चंद्र ' दिसू लागला लहानपणी चंद्र माझा मामा होता आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी #चंद्र #ती
Santosh Jadhav
आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! आठवते का ताई तुला मी लहानपणी तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! आठवते का ताई तुला मी लहानपणी सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! आठवते का ताई तुला मी लहानपणी किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... ! -संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्
#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्
read moreyogesh atmaram ambawale
लग्न म्हणजे नुकसान, हे लहानपणीच जाणले होते, बऱ्याचदा हातून काही नुकसान होताच, आईच्या तोंडून 'लावले वाटतं लग्न' असे ऐकले होते. 😄😉 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लग्न.. #लग्न1 चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #Your
yogesh atmaram ambawale
लहानपणाची भांडणे आठवली, एकमेकांशी घेतलेली कट्टी आठवली, कट्टी घेताना बोललेली एक ओळ आठवली. "कट्टी त कट्टी,बालं बट्टी लिंबाचा पाला तोडू नको, बारा महिने बोलू नको". शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तोडु नकोस.. #तोडुनकोस चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह