Find the Latest Status about शिवरायांना किती बायका होत्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शिवरायांना किती बायका होत्या.
Tejas Jadhav (TAJ)
आज ३ एप्रिल.... आजच्याच दिवशी रायगडावर सूर्य मावळला तो कायमचा... हिंदवी स्वराज्याचा सूर्य....!! अठरापगड जाती-जमाती व बारा मावळातील पोर सोर एकत्र करून स्वतःच्या राज्याची अवघड संकल्पना ज्यांनी सत्यात उतरवली.... तो सूर्य मावळला....!! पाच-पाच शत्रूंशी एकाच वेळी लढून देखील स्वराज्य ज्यांनी शाबूत ठेवले.... तो सूर्य मावळला...!! आपली ताकद कमी असेल तर शत्रूशी लढताना गनिमी कावा वापरावा, हि शक्ती ज्यांनी जगाला दिली.... तो सूर्य मावळला...! हिंदू धर्माचे रक्षण करून देव-देवतांचे अस्तित्व ज्यांनी अबाधित ठेवले.... तो सूर्य मावळला...! जिवंतपणी ज्यांना देवाची उपाधी मिळाली, ज्यांची तुलना त्यांच्या शिवाय आणखी कोणाशीही होऊ शकत नाही.... तो सूर्य मावळला...तो सूर्य मावळला...!! मात्र...मात्र, तो सूर्य मावळताना देखील आमच्या सारख्या सह्याद्री च्या पाखरांच्या असंख्य मनात ज्योत पेटवून गेला...!! मावळलेला सूर्य आजही मावळ्यांच्या मनात तेवत आहे...तेव्हड्याच प्रखरतेने...!! (मावळा तेजस अभिमान जाधव) आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
आजच्या दिवशी लेखनातून शिवरायांना मानाचा मुजरा..!!
read moredinesh Rajiram gajbhiye
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती समजतात ते स्वतःला शहाणे किती जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती कशाला दोष देता आरशास आता नाहक कोठेही तुमचे सजणे किती व्यवहार हा तुमचा न रुचला मजला कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती
बहाणे किती
read moreDileep Bhope
घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी असे राहीले किती? ©Dileep Bhope #राहिले किती
#राहिले किती
read moreVaibhavi
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? कितीदा सत्यात आणू तुला मी? उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. किती ते शहारे, अश्रू गोठावले! किती काळ सरला, तूच थांबवलेला.. किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले! कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा
kalyani Pawar.
खोटं बोलावं की खरं खोटं बोलणं हे मला पटतं नाही अन् दरवेळी खरं बोलावं तर या जगात आपण टिकणार नाही हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
खरं किती खोटं
read more