Find the Latest Status about कोणी आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणी आहे.
अल्पेश सोलकर
कोणी मला फुंकतो आहे.. मी विझतो आहे... उष्णतेने काहीसा बिथरलो आहे. तरी आगीची भीती सांगत आहे.. कोणी मला फुंकतो आहे.. मी विझतो आहे... उष्णतेने काहीसा बिथरलो आहे. तरी आगीची भीती सांगत आहे.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar
कोणी मला फुंकतो आहे.. मी विझतो आहे... उष्णतेने काहीसा बिथरलो आहे. तरी आगीची भीती सांगत आहे.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar
read moreअल्पेश सोलकर
सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes
सध्या अशी कोणी नाही .. अजून तिलाच आठवून लिहितो आहे.. #alpeshsolkar #yqtaai #bestyqmarathiquotes
read moreAkshay Sonar™
आपल कोणीतरी.... कोणीतरी असाव रोज बोलण्यासाठी, कोणीतरी असाव थोड भांडण्यासाठी, कोणीतरी असाव भांडून रूसण्यासाठी, कोणीतरी असाव रुसुन मानवण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल बोलण्यासाठी, कोणीतरी असाव मनातल ऐकण्यासाठी, कोणीतरी असाव आपल्याला सावरण्यासाठी, काही दिवस तर कोणी पण सोबत रहातं, पण कोणी तरी असाव शेवट पर्यंत फ़क्त आपल्यासाठी....... आपल कोणी तरी #firstquote
आपल कोणी तरी #firstquote
read morevishnu thore
लाज फ़ुलांची विकली कोणी माळल्यावर सुकली वेणी पेरुन झाले वावर सारे अन पावसाला मुकली बेणी अजाणतेचा गर्भ जळाला थुंक विड्याची थुंकली कोणी वांझपणाचे जगणे झाले असली काही नकली कोणी -विष्णू थोरे ,चांदवड . लाज फुलांची विकली कोणी..
लाज फुलांची विकली कोणी..
read moreMinakshi Babar
कोणी सांगेल का मला......? काल अचानक प्रश्न पडला मला मुलगा -मुलगी भेद करण्याची माणसाकडे आली कुठून कला कोणी सांगेल का मला.....? मी जन्मल्यावर कोणी होत आनंदी तर कोणी होत दुःखी ह्यात माझी काय चुकी कोणी सांगेल का मला.............? मानत कोणी लक्ष्मी मला कोणी मानत दरिद्री मी आहेतरी कोण कोणी सांगेल का मला........? मला फिरायला जाताना विचाराव लागत चारदा दादाला फक्त एकदा हा कोणता कायदा कोणी सांगेल का मला.................? खूप पडलेत मला प्रश्न असेच मनात राहिलेत ते तसेच कुठे मिळतील मला ह्याची उत्तरे कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...................? कोणी सांगेल का मला...?
कोणी सांगेल का मला...?
read moresonal
कोणी कोणासाठी नसत.... फक्त सवय पडते काही व्यक्तींची जी सुटता सुटत नाही.... कोणी कोणासाठी नसत😑
कोणी कोणासाठी नसत😑
read moreshailesh mane
मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…
मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…
read more