Nojoto: Largest Storytelling Platform

New असतो ना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about असतो ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असतो ना.

Stories related to असतो ना

swara

बलात्कार असतो ना

read more

Nikesh Bharane

आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या जागी ठेऊन विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच

read more
नात्यांच्या गोडव्यातून,
मित्रांच्या सहवासातून,
सुखाच्या क्षणातून,
प्रेमाच्या बंधातून,
मी नेहमी वगळलेला.

यशाच्या शिखरातून,
किर्तीच्या मोहातून,
शौर्याच्या गाथांतून,
स्वप्नांच्या दुनियेतून,
मी नेहमी वगळलेला.

जन सागराच्या गर्दीतून,
मी माझाच माझ्यातून,
मृत्यूच्या दारातून,
आणि जीवनाच्या वाटेतून ही
मी नेहमीच वगळलेला... आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक लोकांना आपण कळत - नकळत 'वगळत' असतो.स्वत:ला कधी त्यांच्या  जागी ठेऊन  विचारच करत नाही. त्यांच्या मनात भानांच

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विचारांची शाळा... #विचारांचीशाळा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai You

read more
मनाच्या अंतरी भरते विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा.
ना कुणी तिथे शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
केव्हाही भरते ही शाळा हिला नसते कुठली वेळ,
ना कुठली सुट्टी ना कुठला शिक्षणाचा मेळ.
विचारांच्या ह्या शाळेला ना रविवार असतो ना शनिवार असतो,
ना मधली सुट्टी असते ना पूर्ण सुट्टीसाठी कुठला सण असतो.
कितीही नाकारले तरी ह्या शाळेत जावेच लागते,
मनस्ताप,पश्चात्ताप रुपी फी देखील भरावी लागते.
विचाराच्या ह्या शाळेत लहान मोठे सर्वच शिकत असतात,
मूर्ख,ढ, म्हणवणारे ही इथे अतिहुशार असतात.
विचारांची ही शाळा माझ्याही मनी दिवसरात्र भरत असते,
अभ्यासरूपी गृहपाठ माझे Your Quote वर दिसत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
विचारांची शाळा...
#विचारांचीशाळा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #You

Vinod Umratkar

माफ करा, आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁 म्हणून तर हे असे आहे 👇👇 मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,

read more
मला पंख असते तर, तुला
भेटायला आलो असतो ना उडत।
आणि तू कधी म्हणू शकली नसती
सखे,मला "जा म्हणून उडत"।
😁😁😁😁😁😁😁 माफ करा, 
आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁
म्हणून तर हे असे आहे
👇👇
मला पंख असते तर, तुला
भेटायला आलो असतो ना उडत।
आणि तू कधी म्हणू शकली नसती
 सखे,

Secret Quotes

समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे नाह

read more
धोका...
हा शब्द एक आहेत पण या मागे अर्थ
अनेक,,
कुणाचा काय कसला काय याचे रूप ही
अनेक,,
मलाही देतचं चालले सगळेच येथे अजून
एक गोष्टीत भेटणार तर दुःख का मानू,

दुःख तर तिथेच आहेत जिथे काही गोष्टी
दिसण्या आधी मरण का नाही आले,

तिथेही नशीब माझं धोकाचं देऊ लागलय पण
खात्री आहेत स्वतःवर स्वतः त्याच्या दारात
लवकरचं मी स्वतःहून जाईल,,
मरणाच्या त्या ठरलेल्या वेळे आधी मीही नशिबाला
धोका देऊन नक्की जाईल...

AS Patil✍️✍️— % & समज खूप होती ज्या वेळी मूल खेळायला जातात त्या वेळी
माझ्या डोक्यात परपंच्याचं वेडं होत, 
ज्या वयात लोकं समजले त्यात भूल अशी की काही जवळचे
नाह

yogesh atmaram ambawale

लेखकानों💕 शुभसंध्या. आताचा विषय जरा खोल आहे पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी. आताचा विषय आहे तक्रार ही नाही... चला तर मग छान छान रचना तय

read more
ज्यांना बोलता येतं ते तक्रार करतील,
पण ज्यांना बोलता येत नाही ते काय करतील.
हिरवळ राने,झाडेझुडपे अनेक कामांसाठी कापले जातात,
पर्यावरणाला धोका निर्माण होईल असेही वागले जातात.
ह्या झाडाझुडपांना बोलता येत नाही बिचारे तक्रार तरी कुठे करणार.
समुद्र,नदी,नाले,गटारे ह्यांची ही तक्रार असते,
ह्यांच्यावर अनधिकृत बांधकाम करून ह्यांचेही अस्तित्व मिटवले जाते.
ह्यांची तक्रार कोण ऐकणार,कोण ह्यांच्यासाठी आवाज उठविणार.
जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो,
कारण त्याच्या मागे कुणी खंबीर नसतो.
ना पैसा आडका असतो ना ही कुणाचा पाठिंबा असतो,
तक्रार करायला जाता त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसतं,
आवाज उठवता उठवता त्यालाच दाबलं जात.
तक्रार विषयच असा आहे जो अस्तित्वात आहे,
पण त्याचा काही फायदा नाही. लेखकानों💕
शुभसंध्या.
आताचा विषय जरा खोल आहे
पण छान आहे स्वत:ला व्यक्त करण्यासाठी.
आताचा विषय आहे
तक्रार ही नाही...
चला तर मग छान छान रचना तय

sandy

#क्षण आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे हे आलंच केवळ उदर निर्वाह ही काळाची गरज राहिली नसून त्याला अनेक जोड गोष्टी आल्या, त्यात भावन

read more
 #क्षण

आयुष म्हटलं की जगणं आणि जगायला धावपळ करणे हे आलंच केवळ उदर निर्वाह ही काळाची गरज राहिली नसून त्याला अनेक जोड गोष्टी आल्या, त्यात भावन

Secret Quotes

मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग आहेत खूप थोडा ज

read more
तिला थोडे काही येडे वाकडे बोललो
तर लगेच मिरची लागली तिला,
का नाही बोलणार का नाही बोलायचं,
कुठले नाते आहेत जे मी जपायचे तिची
इज्जत करायची तिला मान सन्मान देयचा
का हे तिने आधी विचार करायला हवा होता,
तिची इज्जत मी रस्त्यावर सोडलेला आहेत ना,
आम्हाला कसली इज्जत काय समजत्यात
आम्हाला नाते आम्हाला, कोण मी कुणाचा,
आता खरी सुरुवात झालेली आहेत विश्वास
विश्वास पूर्ण कचरा केलाय तिने त्या विश्वासाचा
तिच्या च हाताने, बोलणाऱ्याचे तोंड दिसते फक्त
खरे तर ती खेळून गेलीये कुणाच्या भावनांशी
कुणाच्या विश्वासांशी, का आशा करायची मी
कुणाची का विचार करायचा का विश्वास ठेवायचा
का काळजी करायची का मीच तुटायचं,
जो पर्यंत होतो तो पर्यंत कधी विचार केला नाही
तिने डाव रचले कायम मित्र सोबत घेऊन छळ 
केला भावनांशी,
   AS Patil✍️ मी कधी अडवले असेल तिला तर फक्त चुकीच्या
गोष्टी बाबतीत, ज्या व्यक्ती ने कधी एक शब्द पण
वाईट नाही वापरला तो आज एवढा चिडतोस राग
आहेत खूप थोडा ज

Secret Quotes

काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला, काळजी असते खूप तिची, काळ

read more
बायकोच आहेस ती मनाने मानलेली माझी,
खूप दिवसांनी बघितलेस तिला जीवात जीव
आला आजारी होतो मी तिची वाट बघून बघून
डोळे पण तरसले होते पण तिला बघताच माझे
सर्व दुखणं पळुन गेले, तिला एक क्षण बघितलं
डोळ्यात पाणी आलं असे वाटले ती आत्ता पळत
येईन आणि मला घट्ट मिठी मारेल काही क्षण
सगळं काही स्तभ्ध झाले होते, तिला मिठीत घेऊन
चार सहा पप्पी तर नक्कीच घेतली असती कारण
जीव आणि काळजी एवढी आहेत की तिला मी
शब्दात तर कधीच सांगू शकणार नाहीये,
एकाच गोष्टीचं वाईट वाटलं तिला बघताच मला
जाणवले बाळ माझं आजारी आहेत म्हणून
खूप वेळा सांगितलं तिला स्वतःची काळजी घेत
जा म्हणून पण तिला माझी काळजी चिंता कधीच
समजत नाहीये, फिरायला गेली होती अडचण 
त्याची नव्हती मला काही विचित्र लोक सोबत 
त्यात दिवसमांन कसे भिजली होती ती खूपच
थंडी ने कासावीस ती तिकडे होत असेल तेव्हा
पण इकडे मी बघून तिला मी ही आजारी पडलो
होतो खूप वेळा भिजलो मी कामामुळे दिवसातून
चार वेळेस भिजलो पण आजारी नव्हतो पडलो,
माणूस शरीराने नाही तर विचाराने आजारी पडतो
मनाने खचून गेल्यावर शरीर पण साथ देत नाहीस,
अशीच परिस्थिती माझी झाली होती तिला बघून
पण आज बघितलं तर सारे दुखणे पळून गेले पण
ती आजारी आहेस हे समजलं माझी सगळी ख़ुशी
तिला बघण्याची पुढच्या क्षणी संपून गेली गं बाळा,
   -AS Patil✍️ काय बोलत असतो मी आणि का काही वाईट शब्द
वापरावे लागतात तिच्याबद्दल का वाईट समजतो
मी तिला काहीच कसे समजत नाहीये तिला,
काळजी असते खूप तिची, काळ

sandy

आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता

read more
 आयुष्य नावाचे कांदेपोहे..#BreakTheStereotype

काही दिवसांपूर्वी सहज आपलं घरी बसून कंटाळले आणि बाळ झाल्यापासून स्वतःसाठी असा वेळच मिळत नव्हता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile