Find the Latest Status about नव्हता तुझा प्रेम तर हस्ती कशाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नव्हता तुझा प्रेम तर हस्ती कशाला.
Jagdish Pashte
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेम असतं ??? तुमचं आणि आमचं सेम सेम असतं ??? असं बोलतात असो ??? माझ्या माहिती नुसार प्रेम हे प्रत्येक व्यक्तीला फक्त आणि फक्त एकदाच होतं पण या वाक्याला अपवाद आहेत त्या अपवाद मधला मी एक अपवाद ??? कारण मला आयुष्यात दोनदा प्रेम झालं आहे *** पण ते समोरच्याला पटवून कसं द्यायचं आपलं प्रेम कसं व्यक्त करायचं मला ती व्यक्ती माझ्या जीवा पेक्षा ही प्रिय आहे हे सर्व सांगायचं तरी कसं ती व्यक्ती मला सुद्धा प्रेम करते का हेच मुळात मला समजत नाही ©Jagdish Pashte तुझा प्रेम दिवाना #IntimateLove
तुझा प्रेम दिवाना #IntimateLove
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
https://youtu.be/giKdsNCPWpw ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी अविनाश चव्हाण यांनी सादर केलेली त्यांची अप्रतिम अशी प्रेम कविता "तुझा वेडा" तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता
तुझा वेडा एक अप्रतिम अशी प्रेम कविता
read more☺️Vishu☺️
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल 🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏
दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏
read moreKunal Salve
इतकी साधी ती ... येतांना तुझी वेळ, काम नको आणू फक्त नजर आणि शब्द घेऊन येशील मी आज केसांत गजरा माळलाय तु मला सोबत घेऊन जाशील ? इतका असा मी ... सर्व काही ठीक राणी शब्द,नजर तुझेच असतील तु केसांत जर गजरा माळलास तर, माझी जाण्याची तु काय हमी घेशील ? तुझा सुगंध दरवळणारा घेऊन जाईल तुझी परवानगी असेल तर तुलाच ..... #pc_google #गजरा #ती #आणि #मी #प्रेम
Shashank Patil
तू माझ्यावर स्वतःचा हक्क मानतेस की नाही माहित नाही, पण मी स्वतःवर तुझा हक्क तर कधीच मानलेला आहे... पण मी स्वतःवर तुझा हक्क तर कधीच मानलेला आहे...💞
पण मी स्वतःवर तुझा हक्क तर कधीच मानलेला आहे...💞
read morePriya Tambde
लाजू लागल्यात माझ्या प्रत्येक कविता तुला पाहून.., आहेस तरी कोण तू हाच प्रश्न येत मनात राहून राहून...!! ना नाव ना गाव कुठे नि कसा शोधू त्याचा पत्ता.., नकळत पणे कोणाची गाजू लागलेय माझ्या हृदयावर सत्ता....!! भास होताच तुझा नजर घेते मी चोरून.., पाहायचे मी स्वप्नी ज्याला भुललेय त्याला प्रत्यक्षात पाहून ...!! विचारांना थांबवून थोडं शांत केल स्व:ताला..., अरे देवा..प्रेम तर नाही ना झाल प्रेमापासून लांब राहणाऱ्या मनाला...!! ✍🏻Piu प्रिया तांबडे ©Priya Tambde प्रेम तर नाही ना झाल..
प्रेम तर नाही ना झाल..
read more