Find the Latest Status about कोणाला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोणाला आहे.
Vaibhav Masirkar
मित्र कोणाला म्हणायचे ? सुख , दुःखात सहभागी असणारा, सदैव मदतीसाठी तत्पर असणारा , आणि आपले दुःख जाणणारा , हाच तो मित्र असतो... मित्र कोणाला म्हणायचे ? भांडण करूनही सोबत राहणारा, वेळोवेळी दुःख हरण करणारा, समजूत काढणारा, चुका लक्षात आणून देणारा आणि त्या चुका सुधारण्यासाठी प्रेरित करणारा, हाच तो मित्र असतो..... मित्र कोणाला म्हणायचे ? आपल्यातील दुर्गुण सारणारा, सुगुन जोपासणारा , धेय्य वेढा करणारा, कलागुणांना वाव देणारा , हाच तो मित्र असतो.... मित्र कोणाला म्हणायचे ? न बोलताही मन जाणणारा, तो सामोरे बघितल्यास स्मितहास्य करणारा , जीवापाड प्रेम करणारा, सर्व संकटांना, अन्यायांना तोंड देणारा, हाच तो मित्र असतो... _ Vaibhav Masirkar मित्र कोणाला म्हणायचे ?
मित्र कोणाला म्हणायचे ?
read moreSwap_Diaries
स्वताच्या काहि गोष्टी समोरच्याला समजत नाही , प्रेम म्हणजे काय असत ते काधि कोनाला समजत नाही । - दिनेश थोरात आपनच कधी कधी वेड होऊंन जातो प्रेमाच्या भारात , पन त्याच्या सुखाच्या परिसरात आपल दुःख कधी कोनाला कळत नाही । - स्वप्निल सोनोने कधी कोणाला कळत नाही ।
कधी कोणाला कळत नाही ।
read moreRJ कैलास नाईक
कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास #कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास
#कोणीच कोणाला जसा आहे तसे नाहीत कधीच स्वीकारत अपेक्षांच्या जगात उपेक्षा मिळतात हे सत्य मी कधीच नाही नाकारत RJ कैलास
read moreTitkare Pratiksha Sadashiv
आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली, तु आसपास नसल्याच्या जाणिवेने डोळ्यातली काजळी ही वाहून गेली... आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली... तुमच्या चेहऱ्याची ठेवण जुळत होती, पण मनात माझ्या फक्त तुझीच प्रतिमा झळकत होती आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली... -प्रतिक्षा सदाशिव तिटकारे ©Titkare Pratiksha Sadashiv आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली...
आज कोणाला तरी पाहून तुझी खुप आठवण आली...
read more