Nojoto: Largest Storytelling Platform

New भेळ खायला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेळ खायला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेळ खायला.

Stories related to भेळ खायला

Avinash lad

आयुष्याची भेळ..

read more

अल्पेश सोलकर

पहिलं अस असायचं की.. घर खायला उठायचं.. आता.. घरातील फक्त खायला उठतात.. #lockdowneffect #koronavirus #comedyquote #मराठी

read more
पहिलं अस असायचं की..

घर खायला उठायचं..🙄
आता..
घरातील फक्त खायला उठतात..😆
#Lockdowneffect पहिलं अस असायचं की..

घर खायला उठायचं..
आता..
घरातील फक्त खायला उठतात..
#lockdowneffect 
#koronavirus #comedyquote #मराठी

Gangadhar

टरबूज एकच नंबर खायला खूप छान असते चैतन्य

read more

yogesh atmaram ambawale

भेळ #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #Collab कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव कांदा चिरलेला बारीक

read more
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक नि त्यात बारीक मिरच्यांची ही ठेव.
चण्याची डाळी,शेंगदाणे नि टोमॅटो ही त्यात घेतले.
दिसण्या सुंदर वरून कोथिंबीर ही टाकले.
पापडी चा चुरा नि चटणी घेऊन छान त्यास हलविले,
बनत असताना ही चटकदार भेळ,
अगोदरच तोंडाला पाणी सुटले. भेळ
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #snacks #भेळ #खानपान #collab 
कुरमुरे घेतले खुप सारे त्यात टाकली थोडी सेव
कांदा चिरलेला बारीक

अल्पेश सोलकर

त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... © अल्पेश✍️ #yqtaai #yqmarathi #marathiquotes #MarathiKavita #

read more
त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल..
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार... त्या दिवशी माझे अंतर्मन मला खायला उटेल
ज्या दिवशी तिच्यावर ' अक्षता ' पडणार...
© अल्पेश✍️
#yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #

Deepak Patil

महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस

read more

yogesh atmaram ambawale

गोड गैरसमज..😊 #समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा #yqmarathiquotes #द्विअर्थी माझं बोलणं वेगळं होतं, बायकोची समज वेगळी होती.... मी म्हटलं

read more
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं,
"आंबा साली सोबत खाल्ला तर चालेल का"?
ती म्हणे..
"का,? बायकोसोबत खायला लाज वाटते का"?
.😊😀
आंबा कसा खायचा,
इतकीच माझी विचारणा होती..🤔
तिच्या मनात मात्र वेगळीच धारणा होती.🤔 गोड गैरसमज..😊
#समज_गैरसमज #आंबा #yqtaai #मराठीभाषा 
#yqmarathiquotes #द्विअर्थी 
माझं बोलणं वेगळं होतं,
बायकोची समज वेगळी होती....
मी म्हटलं

yogesh atmaram ambawale

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा..

काल रात्री सौभाग्यवती ने माझ्या, तिळगुळाचे लाडू बनविले,
कसे झाले पाहण्यासाठी दोन लाडू खायला दिले.
छान लागले नरम ही होते आणि गोड ही होते,
दोन वरच मी आवरले,कारण सकाळी पुन्हा खायचे होते.
उठलो सकाळी तिळगुळ दे गोड गोड बोल म्हणत लाडू मागितले होते
टाकताच तोंडात दात हळू लागले,
नरम असलेले लाडू कडक झाले होते.
तुम्हाला सर्वांना पाठवावे असे मी रात्री विचार केले,
पण आता नको राहू दे,हे कडक लाडू माझ्याकडेच बरे.
संक्रांतीचा सण आहे राग मानू नये गोड रहावे,
पाठवितो आहे फुटाणे लाडू समजून खावे संक्रांत
#withcollabratingyoutquoteandmine #collabratingwithyqtaai #collab #yqtaai #मराठीलेखणी #मकरसंक्रांति #तिळगुळघ्या_गोडगोड_बोला 
काल रा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय

read more
अधाशी मी सतत असतो भुकेला,
भूक माझी न काही खायला,ती तर
फक्त लिहायला नि वाचायला.
भूक ही प्रत्येकाची वेगळी असते,
कुणाची पोटापाण्याची
तर कुणाची भक्ती-भावाची असते.
कुणाची धनसंपत्ती ची असते,
तर कुणाची आपुलकीची मायेची असते.
माझी भूक मात्र लिहिण्या-वाचण्याची आहे,
मेजवाणीत आंबट गोड शब्द चाखण्याची आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया.
आजचा विषय आहे
भूक..
#भूक
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile