Find the Latest Status about कोंधवा पुणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोंधवा पुणे.
Jayshree Hatagale
आता पाऊस..... असा ही आठवणीत राहतो बाराही महिने...... डोळ्यांतून वाहतो....... #कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
#कोल्हापूर - सांगली #महापूर #पुणे #ढगफुटी
read moreDevanand Jadhav
पुणे तिथे काय उणे! खडकवासला धरणातून पाणी सोडलंय हे कळण्यासाठी भिडे पूल बांधलाय. भिडे पूल पाण्यात गेला हे कळण्यासाठी लकडी पूल बांधलाय. लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागलंय हे कळण्यासाठी समोर झेड ब्रिज आहे. झेड ब्रिजवर पाणी बघायला किती गर्दी झालीय हे बघण्यासाठी पुना हॉस्पिटलचा पूल आहे. म्हात्रे पूलाच्या पहिल्या कमानीला पाणी लागलं की गरवारे पूलावरून दिसेल, गरवारे पुलाला पाणी लागलं की लकडी पुलावरून दिसतं आणि गरवारे पूल कधी बंद करायचा हे ठरवण्यासाठी मेट्रोचा पिलर नुकताच बांधलाय. ©Devanand Jadhav पुणे तिथे काय उणे! #Ocean
पुणे तिथे काय उणे! #Ocean
read moreSunil Gaikwad
आठवणीत तुझ्या किती उजाडल्या दिवस अनं राती सांग सखे सांग कधी येशील तू हे नयन वाट पाहती ©Sunil Gaikwad सुनिल ब गायकवाड पुणे #Sea
सुनिल ब गायकवाड पुणे #Sea
read moreTejas Narawade Patil
हजारो काय तर लाखोमध्ये एक आहेस तू अखंड आकाश गंगेतून माझा एक चंद्र आहेस तू माझ्या स्वप्नातल्या स्वर्गातली अप्सरा आहेस तू ऋषी विश्वामित्रांना जागवणारी मेनका आहेस तू @तेज @मराठी कविता @कवी @पुणे
@तेज @मराठी कविता @कवी @पुणे
read moreEk villain
हरियाणा सरकार 30 जनवरी को सभी शासकीय कार्यालय के में मौन रखकर उन्हें बलिदानों को श्रद्धांजलि देने की परंपरा आराम करने जा रही है जिन्होंने स्वाधीनता संग्राम में भूमिका निभाई थी निश्चित रूप से जब योद्धाओं का चयन नहीं उतार सकते लेकिन उनमें स्मरण कर सकते निबंधन किया जब सही कर सकते हरियाणा शंकर बढ़िया प्रयास है 30 जनवरी को महात्मा गांधी की पुण्यतिथि मनाई जाती है उनका स्वागत किया जाना चाहिए साथ ही प्रदेश के बारे में जानकारी चाहिए जो अभी तक चर्चा में नहीं आए उनको सूर्यदत्ता बिगाड़ चले अथवा उनके बारे में कम ही लोग जानते हैं सब बहुत सहयोग दिया है इस प्रयास किया जाएगा शोध किया जाएगा स्वाधीनता संग्राम में उनकी भूमिका और एकांत किया जाएगा हरियाणा में अंग्रेजी के विरुद्ध संघर्ष करने वाले लोग बड़ी संख्या में थे साथ ही विदेशी आक्रामकता उसे यह भी संग्रह में किया गया था ©Ek villain #जो चरण गए पुणे विधि पर #Travel