Find the Latest Status about समजले गेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजले गेले.
Shubhangi Sutar
बघता क्षणी सार काही उमगले नजरेला नजरेची भाषा कळली अन सार काही नजरेला कळाल नजरेने केला इशारा काळजाला.... नको आता तुझे हे भलतेच इशारे नको ते आता बहाणे... पुरे आता तुझ्या डोळ्यांची ही धुंद नशा बेधुंद करे मजला तुला बगताच लाजून डोळ्यांची पापणी हळूच लवली बघता क्षणी सार काही उमगले अन नजरेतून सार काही समजताच दोन काळीज एक जाहले...♥️ ©Shubhangi Sutar नजरेने समजले सारे......
नजरेने समजले सारे......
read moreRJ कैलास नाईक
मनातले सारे बोलूनही तिला न समजले हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले श्वास तू माझा चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले RJ कैलास #तिला न समजले
#तिला न समजले
read moreRahul Sontakke
आपले ते गेले !जीवन संपून गेले ये वेड्या फुला जगतोस कसा? अजुनी आहे छाया त्याची म्हणुनी पडते सावली तुझी मावळला तो सूर्य प्रकाश का हवा आता तुला? जल्म देउनी जगवूनि तो गेला रडतोस का आता तो मावळुनी गेला फूल झालास आता सुकलास कसा? आहे तुझ्यावर त्याची छाया कर तू सगळ्यावर माया गेंद टाकला मैदानात पण खेचून घेतले त्याला आकाश वाट पाहतोय प्लेयर पण घोषित केला हम्पायर हरवून गेला तो गेंध रडतोस का आता? तो मावळुनी गेला मावळुनी गेला R. sontakke आपले ते गेले !जीवन संपून गेले
आपले ते गेले !जीवन संपून गेले

read moredinesh Rajiram gajbhiye
नेमके जे सांगायचे तेच राहून गेले लपविलेले मजकूर ते वाचून गेले आसवांना मी न दाखविले कधीही घरटे भावनांचे आज का वाहून गेले संकटात साथ सोडली न मी कधीही जात आपली जातांना दाखवून गेले जीवलग होतो त्यांचा मी एकेकाळी ऐवढ्यावरचं कसेकाय ते मातून गेले बरं मातून गेले राहून गेले
राहून गेले
read moreसोपान ओव्हाळ.
जगणे माझे राहून गेले मरण मला जिंकून गेले राहीले होते स्वप्न अधूरे भाग आयूष्याचे संपून गेले sopan जगणे राहून गेले
जगणे राहून गेले
read moreRoshan Sonawane
"एक राहूनि गेले..." सगळी कथा कथित केली एक सांगणे राहूनि गेले सगळी व्यथा सुटत गेली एक मागणे राहूनि गेले प्रित अंगणात- प्रितीचा वास प्रितीस पाहणे राहूनि गेले प्रितीचा मित-गित प्रितीचे प्रेम गित गाणे राहूनि गेले सकाळ ही की संध्याकाळ अण दिप लावणे राहूणी गेले झोपेच्या तंद्रित गुलाबी थंडीत स्वप्न पाहणे राहूनि गेले धुंद मन हे फुंद खेळ ते खेळ खेळणे राहूनि गेले नकार-हो ची ती पुस्ती मेळ घालणे राहूणि गेले प्रित समजुत मनात मोठी म्हणूणी! तिला विसरणे राहूनि गेले अजुनही असाच काही एक सांगणे - एक मागणे एकच एक राहूनि गेले. -अनुराग सोनवणे. ८८७९४१९९४१ #एक राहूनि गेले.
#एक राहूनि गेले.
read more