Nojoto: Largest Storytelling Platform

New परतीच्या पावसाच्या कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about परतीच्या पावसाच्या कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परतीच्या पावसाच्या कविता.

Stories related to परतीच्या पावसाच्या कविता

अरविंद कुलकर्णी

#पावसाच्या कविता #rain

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

पावसाच्या आठवणी

read more
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर 

ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश 

त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब 

आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब 

तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब 

आणि ती पावसाची ओली सर, 

दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, 

तेव्हा मनात हेच वाटायचं की, 

हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. 

आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, 

ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, 

अनुभवलेले हे पावसाचे क्षण 

  आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी

patu

पावसाच्या भावना

read more
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

kavita gawari

पावसाच्या सरी #romance

read more

Durga Deshmukh

आल्या पावसाच्या सरी

read more
आल्या पावसाच्या सरी
हिरवी झाली डोंगर दरी 
सडा टाकुन फुलांचा 
दोन्ही हातानी सुगंध भरी 

तुझ्या आठवणीचा पाऊस 
डोळ्यातुन वहात रहाते 
धडधड वाढती ह्दयाची 
व्याकुळ होऊन वाट पहाते 

तुझ्या हाताचा रे स्पर्श 
सरीचा कोसळला थेंब 
तुझ्या प्रेमान भिजुन 
ओल झाले अंग अंग 

पुन्हा येईल भेटायला 
इतकेच मला दे दान 
आपल्या प्रेमाचा पाऊस 
फुलविल बाग छान 

दुर्गा देशमुख

©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी

प्रकाश साळवी

पावसाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

read more
कधी येणार पाउस
वाट पहात होतो
मन व्हावे ओलेचिंब
मनी नाचत होतो
**
प्रकाश साळवी पावसाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा

Nikesh Bharane

पावसाच्या या सरी #बेधुंद #yqtaai YourQuote Taai #QuotesOfNikesh

read more
पावसाच्या या सरी,
मज करती लहरी,
थेंबात या पावसाच्या झडके प्रेम तुझे हे बहरी,
भिजताना या सरीत होतो बेधुंद मी,
ढगळल्या या अंधारात तु वीजेची ते चक-चकाक
लागता पुन्हा या मृगाची चाहूल मन हरवे तुझ्याच आठणीत. पावसाच्या या सरी
#बेधुंद #yqtaai YourQuote Taai 
#quotesofnikesh

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "वाटेवरून परतीच्या" हा विषय शिवाजी उमाजी यांचा आहे. #वाटेवरुन #परतीच्या #Collab #yqtaai

read more
वाटेवरून परतीच्या
पुन्हा तिचीच ओढ लागे,
दिवसभर असूनही सोबत
पुन्हा तिच्याकडेच जाऊ वाटे.
वाटेवरून परतीच्या
मन उदास होत असे,
तिच्यापासून दुरावऱ्याचा 
खूप त्रास होत असे.
वाटेवरून परतीच्या 
पुन्हा येण्याची इच्छाच नसे,
दुरावताना तिच्या पासून,
वाटे तिच्या जवळच राहवेसे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"वाटेवरून परतीच्या"
हा विषय शिवाजी उमाजी 
यांचा आहे.
#वाटेवरुन
#परतीच्या
#collab #yqtaai

bina singh

#devdas कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश

read more
मोहब्बत में रुसवाई नहीं होती 
अगर जो हो जाये मोहब्बत बेवफाई नहीं होती
अकेले हो तुम पर तन्हाई नहीं होती 
मोहब्बत में बीमार जैसी कोई बीमारी नहीं होती
मोहब्बत में मर्ज़ की कहि कोई सुनवाई नहीं होती... by bina singh

©bina singh #devdas   कविता ,कविता , प्रेम कविता कविता कोश

NC

Sad_shayri कविता हिंदी कविता कविता हिंदी कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile