Find the Latest Status about जशास तसे कथा लेखन मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जशास तसे कथा लेखन मराठी.
Kunal Salve
होतो मी एक कथा तुझ्यासाठी मन लावून एकदा ती वाचशील माझ्या कथेतील राणीला एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा #आरसा #राणी #मराठी
worldofpoetry__
असंख्य प्रश्न असतात आणि रोज नवे नवे त्या प्रश्नांना फाटे फुटत राहतात.कित्येक उत्तरे मिळतात तर काही प्रश्न पुन्हा त्या उत्तरांमध्ये नवे काही प्रश्न उभे करतात. या संख्य-असंख्य प्रश्नांना सोडवता सोडवता अखं आयुष्य वेचलं जातं आणि मग बरेचदा हाती फक्त धुपाटनं लागतं. सोडवावीत पडलेली सारी प्रश्न पण उत्तर मिळलेच याची अपेक्षा न करता...अगदी निरभ्र मनाने... ज्याने काय होईल की, "आपलं जगायचं विसरणार नाही". ~श्रेयाG ©worldofpoetry__ #मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
#मराठीविचार #मराठी #लेखक #महाराष्ट्र #कथा #Light
read moreyogesh atmaram ambawale
पहिले नव्हतो मी असा आज वागतोय जसा, मी फक्त त्याची नक्कल करतोय माझ्याशी जो वागतोय जसा. जशास तसे.. #collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा पहिले नव्हतो मी असा आज वागतोय
जशास तसे.. #Collab #yqtaai #माझेविचार #जशास_तसं #bestofyqmarathiquotes #marathiwriter #माझीलेखणी #मराठीकट्टा पहिले नव्हतो मी असा आज वागतोय
read moreअमोल पाटील
#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
Vijay Jadhav
माझ्या स्टोरीचे नाव आहे- पेराल तसे उगवेल एका गावात एक माणूस राहत आसतो. त्याची पत्नी खूप सुंदर आसते. तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करी. पण पत्नी मात्र खूप क्रुर असते.ती आपल्या सासु -सासरयशी नीट वागत नसते. ते अंध असतात म्हणून ती सासु सासर्यना छळत असते. एक दिवस त्याची पत्नी त्याला सांगते कि तुमच्या आई-वडीलांना जंगलात सोडून ये.मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरवातीला नवरा ऐकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे -सारखे तेच सांगू लागली त्यामुळे बायकोचे ऐकून तो आपल्या अंध आई -वडीलांना जंगलात सोडून येतो. त्यांचे आईवडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस पण तो त्याचे काहीच ऐकत नाही. आई-वडीलांना घरी येत आसताना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथुन एक साधु जात आसतो.तो त्याला बाहेर काढतो. त्याच्या पायाला खुपच लागते.त्यामुळे तो अपंग होतो. त्यला कळते आपण आपल्या आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडीलांकडे जातो.त्यांची क्षमा मागतो,व त्यांना घरी आणतो...🙏🙏 ©Vijay Jadhav पेराल तसे उगवेल #selflove
पेराल तसे उगवेल #selflove
read more