Find the Best स्वप्नाळू Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutस्वप्नाळू वृत्ती,
Swapnil Suresh Bhovad
White तिच्या चेहऱ्यावर वेगळचं दुःख पाहायला मिळालं. एकटीच पुटपुटत चालली होती. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #rainy_season
Swapnil Suresh Bhovad
White माझ्या मिठीत येण्याचा प्रयत्न करू नकोस .... मिठीत येशील सुध्दा..... एक गाढ झोप घेशील..... आणि स्वतःच परतीच्या वाटेवर परतशील....... पण तो विसावा विसरू शकणार नाहीस कधीच ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #sad_shayari
Swapnil Suresh Bhovad
प्रेम फक्त तेव्हाच होतो... जेव्हा दोघांच्या आयुष्यात दोघेच उरलेले असतात. बाकी वेळी फक्त काळजी घेतली जाते. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #retro
Swapnil Suresh Bhovad
White आई पाणी आण चहा दे भूक लागले. डोकं दुखतंय ताप आलाय कपडे कुठ ठेवलेत. अंघोळीला पाणी ओत ते अंथरुण करण्यापर्यंत . वयात असे पर्यंत लाड पुरवते. आणि आयुष्यात संघर्ष करायला लागलो की सांभाळून घेते. मार्गदर्शक ठरते. लग्नासाठी पाठी लागते. कुटुंबाला आर्थिक, मानसिक जोडून ठेवते. सक्षम करते. वय झालं की , म्हातारी होते. कळत का तुला काही म्हातारे..... *मातृदिनाच्या शुभेच्छा* 🙏🏻 *#स्वप्नाळू*✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad #love_shayari
Swapnil Suresh Bhovad
White उगवता सूर्य जरी दिसत असला. तरी ही वाट पतनाच्या दिशेने चालली आहे. विरोधाभासी ह्या रस्त्यात शांत राहणं च योग्य ठरतं ! नाहीतर पाठलाग सुरू होईल..... कर्माचा ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #GoodMorning
Swapnil Suresh Bhovad
White ही निवडणूक तुमची नाहीच. ही निवडणूक ठाकरे- पवार - शिंदे - फडणवीस - आणि इतर कुटुंबाची आहे. ते ह्या चित्रपटाचे नायक आहेत. कार्यकर्ते छोटेखानी - ॲक्टर अणि मतदार चित्रपट पाहणारे प्रेषक ! #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #VoteForIndia
Swapnil Suresh Bhovad
BeHappy शब्दच भावनांना जागे करतात. वाईट असो की चांगल्या. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #beHappy
Swapnil Suresh Bhovad
White रात्रीच्या प्रहरी एकांतात डोळे मिटून तो रोज सावज शिकार शोधत - शोधत तृप्त होऊन झोपी जातो. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #Couple
Swapnil Suresh Bhovad
White भूमिकांच आपल काय असत हो ...... त्या परिस्थिती नुसार बदलत च असतात.... तत्व , विकास , वल्गना सत्य , असत्य हा तर खेळच असतो भावनांचा ..... गाव ,राव ,बामसेफ , हिंदुत्व , काफिर , साम्यवाद हे विचारांचं मोहजाळच आहे. लोकशाही मात्र नग्न होऊन आपली अब्रू चव्हाट्यावर च पाहते. अणि आपणं सर्व तिच्यावर बलात्कार च करत असतो. कधी कधी होताना पाहत असतो. #स्वप्नाळू 😉✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad #Friendship
Swapnil Suresh Bhovad
मनमोकळ्या शब्दांना तारेच्या कुंपणात बांधून संताप व्यक्त करायचा नसतो. मैत्रीपूर्ण धाग्यात गुंफून हसत च जोडायच असत. #स्वप्नाळू ©Swapnil Suresh Bhovad #oddone