Find the Best साडी Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutज़माने की साडी, शिफोन की साडी, साडी का डिजाईन, पुरुषांना साडी नेसावी का, साडी meaning in english,
Kunal Salve
आवडेल मला नक्षी होणं तुझ्या साडीची मी बोलेल छान दिसतेस खूप तर, जाणवेलच ना घालमेल तुझ्या हृदयाची ! #pc_google #साडी #मराठी #त्रिवेणी #yqtai #yqdidi #maharashtra
#pc_google #साडी #मराठी #त्रिवेणी #yqtai #yqdidi #maharashtra
read moreKunal Salve
आज तु साडीत दिसलीस,एक धक्काच बसला ! मग गळा पाहून कुठं, एक वेडा हसला ! #लग्न #साडी #मराठी
Kunal Salve
आज साडी घातली आहेस आपलं लग्न झाल्यासारखं वाटतंय ! बरं गळ्यात मंगळसूत्र नाहीये का बरं ओठांना ते खुपतंय ? PC: GOOGLE #मंगळसूत्र #साडी #मराठी #प्रेम
PC: GOOGLE #मंगळसूत्र #साडी #मराठी #प्रेम
read moreDRx. Shital Gujar✍️
बडे दिनो बाद आज खुद को साडी मे देखा | मै संस्कारी लग रही थी || फिर भाई बोल ना चुडेल लग रही है | तब समज आया बहुत अच्छी लग रही हू 😂 #साडी
yogesh atmaram ambawale
काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता. तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते. विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते, इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते. हॅलो म्हणताच मी,तिने ही दबक्या आवाजात रिप्लाय दिला, आज कशी काय आठवण,पहिलाच प्रश्न मी केला. जरा ही आढेवेढे न घेता तिने इतकेच सांगितले, आज काळी साडी नेसली म्हणून तुमची आठवण झाली. चार वर्षे होऊन गेले आपल्या ओळखीला, तीन वर्षे सोबत होतो,एक वर्षाचा दुरावा आला. ओळख झाली होती जेव्हा आपली,तुम्ही एक गोष्ट सांगितली होती, म्हणाले होते काळ्या साडीवर फारच खुलून दिसता तुम्ही. म्हणून आज पुन्हा एकदा ती आठवण जागी झाली, संक्रांतीच्या दिवशी जेव्हा मी ही साडी परिधान केली. पाहताच आरशात प्रथम तुमचीच आठवण आली, म्हणूनच तुम्हाला कॉल करायची इच्छा झाली. संक्रांत आहे आज त्यात माझ्या अंगावर साडी काळी, भेटायला येउनी तुम्ही जाग्या कराव्या जुन्या आठवणी. काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता. तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते. विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते, इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
काळी साडी.... #yqtaai #आठवण #साडी #मराठी_लिखाण #संक्रांति_special #खूपदिवसांनी काल अचानक तिचा कॉल आला होता, उचलायचं मनात नव्हतं तरी उचलला होता. तिने अनेकदा दुखावले माझे मन, पण तिचे मन दुखावणे मला जमत नव्हते. विचार केला एकदा बघावे ऐकून,काय म्हणते ते, इतक्या दिवसांनी आठवण काढली,नक्की काय घडले ते.
read moreMohd Kaifi
सुन__पगली 📢 एक☝🏽 ही #ख्वाब😴 देखा 👀है #कई 👐🏻बार मेने 😎 तेरी👰🏻 #साडी 💃🏻में #उलझी ➰है #चाबियां 🔑🗝मेरे 👉#घर 🏡की☺ सुन__पगली 📢 एक☝🏽 ही #ख्वाब😴 देखा 👀है #कई 👐🏻बार मेने 😎 तेरी👰🏻 #साडी 💃🏻में #उलझी ➰है #चाबियां 🔑🗝मेरे 👉#घर 🏡की☺ m k
ASH WRITES (AMIT)
कुछ लिखा है माँ ओर बेटे के लिए जो बच्चे अपनी माँ से दुर रहते हैं उनके लिए तो caption पढिए ओर बताए केसी लगी 💖😊 मैं दुर रहता हूँ उससे तो चैन से वो भी कहा रहती है... भुखा मैं रहता हूँ तो नींद उसे भी कहाँ आती है.. ... एक माँ ही तो है जो मेरी हर बात समझ जाती हैं.. वो गुस्से में हो तो दो चाँटे भी लगाती है.. जब प्यार आता है तो अपने हाथो से खाना भी खिलाती है. एक माँ ही तो है जो मेरी हर बात जान जाती है.. मैं स्कुल जाते वक्त रो देता था उसकी साडी पकड कर.. वो भीगी पलको से फ़िर भी स्कुल छोड आती थी..
मैं दुर रहता हूँ उससे तो चैन से वो भी कहा रहती है... भुखा मैं रहता हूँ तो नींद उसे भी कहाँ आती है.. ... एक माँ ही तो है जो मेरी हर बात समझ जाती हैं.. वो गुस्से में हो तो दो चाँटे भी लगाती है.. जब प्यार आता है तो अपने हाथो से खाना भी खिलाती है. एक माँ ही तो है जो मेरी हर बात जान जाती है.. मैं स्कुल जाते वक्त रो देता था उसकी साडी पकड कर.. वो भीगी पलको से फ़िर भी स्कुल छोड आती थी..
read morejitender gochar
बरतन बेचने वाली -__इस साडी मे तो दो भगोनी ही आएगी मेडम लेना होतो लो मलाईका--/ मे एक जिन्स ओर लाती हू साडी तो ये ही ऐक मेरे पास
☺️Vishu☺️
मुलगी दिसायला कशीही असू द्या ती साडी वरच सुंदर दिसते साडी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😍
Shahryaar
तेरे जाने के बाद बस यार ही रह गए, सानू उंना दे उते ही मान ने। और इक ओह जो साडी जान बनना चहुंदी सी "जान" बनके "जान" कड लई साडी जान ने।। ❣️सिद्धार्थ शर्मा❣️ #NojotoQuote